Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार तब्बल 99 हजार

Today's Gold Rate: मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,310 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,340 रुपये आहे. इतर शहरातील किंमती जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2025 | 08:15 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार तब्बल 99 हजार

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार तब्बल 99 हजार

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार रुपयांवर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रकारे सोन्याच्या किंमतीत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

India mock drill: Android आणि iOS वरही मिळणार इमरजेंसी अलर्ट, अशी आहे सेटिंग; स्टेप बाय स्टेप वाचा प्रोसेस

9 मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,961 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,131 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,471 रुपये आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,710 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

शहरं 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर
चेन्नई ₹91,310 ₹99,610 ₹74,710
बंगळुरु ₹91,310 ₹99,610 ₹74,710
मुंबई ₹91,310 ₹99,610 ₹74,710
पुणे ₹91,310 ₹99,610 ₹74,710
नागपूर ₹91,310 ₹99,610 ₹74,710
केरळ ₹91,310 ₹99,610 ₹74,710
कोलकाता ₹91,310 ₹99,610 ₹74,710
हैद्राबाद ₹91,310 ₹99,610 ₹74,710
नाशिक ₹91,340 ₹99,050 ₹74,740
सुरत ₹91,360 ₹99,660 ₹74,750
दिल्ली ₹91,460 ₹99,760 ₹74,840
चंदीगड ₹91,460 ₹99,760 ₹74,840
जयपूर ₹91,460 ₹99,760 ₹74,840
लखनौ ₹91,460 ₹99,760 ₹74,840

Web Title: India pakistan war affected gold prices gold silver price today 09 may 2025 gold silver rate in marathi 862423html

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • india pakistan war
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम
1

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर
2

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
3

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर
4

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.