Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?

परकीय गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये भारतीय बाजारातून १८ अब्ज डॉलर (सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपये) काढून घेतले आहेत. २०२३-२४ पासून परकीय थेट गुंतवणूक (FDI) सातत्याने घटत चालली असून ही बाब चिंतेची आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 30, 2025 | 12:41 PM
FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय? (फोटो सौजन्य-X)

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:
  • विदेशी गुंतवणूकदारांचा पैसे काढण्याचा सपाटा
  • भारतीय बाजारातून सुमारे १ लाख ५८ हजार कोटी घेतले काढून
  • गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती आणि तांत्रिक विकासाला चालना
 

FDI Investment in India: परकीय गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये भारतीय बाजारातून १८ अब्ज डॉलर (सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपये) काढून घेतले आहेत. २०२३-२४ पासून परकीय थेट गुंतवणूक (FDI) सातत्याने घटत चालली असून ही बाब चिंतेची आहे. भारताची जीडीपी वाढ सरासरी वार्षिक ८ टक्क्यांच्या दराने होत असतानाही परकीय गुंतवणूक का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या दराने वाढणा-या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरही परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) दृष्टिकोन नकारात्मक किंवा उदासीन का राहतो, की ते इक्विटी विकून आपली गुंतवणूक परत घेत आहेत. परकीय गुंतवणूकदार भारतात नवी भांडवली गुंतवणूक करण्याऐवजी येथून पैसा काढण्याकडे वळले आहेत. दक्षिण कोरियाची वाहननिर्माता कंपनी हुंडई मोटर्स व एलजी इलेक्ट्रॉनिक्स, तसेच चीनची मोठी होम अप्लायन्स कंपनी हायर यांनी त्यांच्या भारतीय शाखांसाठी ४९ टक्के हिस्सा आयपीओच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

एकीकडे परकीय गुंतवणूकदार माघार घेत असताना, दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदार एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सातत्याने गुंतवणूक करत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत परकीय गुंतवणूकदारांनी १,४३,६७५ कोटी रुपयांची इक्विटी विक्री केली, तर त्याच कालावधीत भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात ३,०३,९७८ कोटी रुपये गुंतवले. परकीय गुंतवणूकदारांचा हा दृष्टिकोन यासाठी आहे की, जागतिक स्तरावर व्याजदर तुलनेने वाढले आहेत. अमेरिकेच्या १० वर्षांच्या बाँडवर ४.१ ते ४.२ टक्के, तर जपानमध्ये २ ते २.१ टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. शेअर बाजारातील जोखमीच्या तुलनेत हे अधिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जात आहेत. त्यामुळे भारतीय इक्विटी विकून हा पैसा नॉन-इक्विटी साधनांमध्ये वळवला जात आहे.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर

अमेरिका, चीन, तैवान आणि उत्तर कोरियाच्या इक्विटी बाजारांना एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे चालना मिळाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत डिजिटल प्लॅटफॉर्म, रिन्यूएबल्स, आयटी आणि फायनान्शियल सेवांची मोठी भूमिका आहे. हा सकारात्मक पैलू परकीय व देशांतर्गत दोन्ही गुंतवणूकदारांनी समजून घेणे ओवश्यक आहे. गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती आणि तांत्रिक विकासाला चालना मिळते. याशिवाय, भारताला आपल्या चालू खात्याच्या तुटीची भरपाई करण्यासाठीही परकीय भांडवलाची आवश्यकता आहे.

Web Title: Indias gdp is growing at 8 yet why is foreign investment flowing out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • FDI
  • india
  • Investments
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर
1

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?
3

Share Market Crash : गुंतवणूकदारांना फुटला घाम… सलग 7 आठवड्यांपासून घसरण सुरुच; मार्केटमध्ये नक्की घडतंय काय?

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी
4

Gautam Adani चा मोठा मास्टरस्ट्रोक! Adani Power मध्ये होणार 10 कंपन्यांचे विलीनीकरण; NCLT कडून अंतिम मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.