२०२० ते २०२५ या आर्थिक वर्षांमध्ये, भारतात एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ७० ते ८५ अब्ज डॉलर्सच्या श्रेणीत राहिला, परंतु वाढ स्थिर राहिली. केअर एज रेटिंग्जच्या आकडेवारीनुसार, या काळात एकूण…
बुधवारी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक व्यापार सत्रात किरकोळ घसरणीसह बंद झाले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ०.१२ टक्के घसरणीसह बंद झाला. तर, आणि निफ्टी ०.१४ टक्के घसरणीवर बंद झाला. वाचा सविस्तर बातमी..
परदेशी गुंतवणूकदारांचा निधीतून बाहेर पडणे, जकातीशी संबंधित अनिश्चितता, उच्च मूल्यांकन आणि कमकुवत रुपया यासारख्या आव्हानांना न जुमानता, बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सने या वर्षी ८ टक्क्यांहून अधिक वाढ केली.
परकीय गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये भारतीय बाजारातून १८ अब्ज डॉलर (सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपये) काढून घेतले आहेत. २०२३-२४ पासून परकीय थेट गुंतवणूक (FDI) सातत्याने घटत चालली असून ही…
मजबूत पायाभूत सुविधा, मोठ्या गुंतवणूक प्रस्ताव, व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आणि गुंतवणूक-संबंधित व्यापार करारांच्या नवीन फेरीवर स्वाक्षरी यामुळे नव्या वर्षात भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होऊ शकते.
आर्थिक मूलतत्वे, अब्जावढी डॉलर्सची गुंतवणूक, व्यवसाय करण्याच्या रचनेत सुधारणा, नवीन गुंतवणूक व्यापार संबंध निर्माण करणे यामुळे भारत येत्या वर्षात जागतिक गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा देश बनण्याचा अंदाज आहे.
सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ होता आहे. त्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी देखील शेअर बाजाराकडे पाठ फिरवल्याची दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर बातमी..
आरबीआयच्या मंजूरीनंतर वन ९७ कम्युनिकेशन्सने त्यांचा ऑफलाइन मर्चंट पेमेंट व्यवसाय पीपीएसएलकडे हस्तांतरित केला. तर चीनच्या अलिबाबा ग्रुपने पेटीएममधील संपूर्ण हिस्सा विकला आहे.
आता स्वस्त कर्ज मिळणार आहे. सरकारी विभागाने मोठे पाऊल उचलत भारतीय व्यवसायांना बळकटी देण्याचे ठरवले आहे. कशी असणार प्रक्रिया आणि काय आहे ही योजना जाणून घ्या
आर्थिक वर्ष 2023- 24 मध्ये 71.28 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. तर, 2013-14 मध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 36.05 टक्के होते. गत अकरा वर्षांत विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले…