Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Economic Growth: भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था! जपानला मागे टाकत घेतली ऐतिहासिक झेप

२०२५ मध्ये ४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह, भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि पुढील अडीच ते तीन वर्षांत जर्मनीला मागे टाकेल. सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 01, 2026 | 10:42 AM
India Economic Growth: भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था! जपानला मागे टाकत घेतली ऐतिहासिक झेप

India Economic Growth: भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था! जपानला मागे टाकत घेतली ऐतिहासिक झेप

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताने जपानला मागे टाकले
  • बनली जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
  • २०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल
 

India Economic Growth: २०२५ मध्ये ४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह, भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि पुढील अडीच ते तीन वर्षांत जर्मनीला मागे टाकेल. सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. तज्ज्ञांचा हवाला देत सरकारने असा अंदाज वर्तवला आहे की २०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. ओईसीडीने २०२५ मध्ये ६.७ टक्के आणि २०२६ मध्ये ६.२ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. सरकारने म्हटले आहे की भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

हेही वाचा: Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत, २०२५-२६, विकास दर सहा तिमाहींमधील सर्वाधिक होता आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था देखील आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, २०२५ मधील सुधारणांची झलक देणाऱ्या सरकारी निवेदनात म्हटले आहे की, मजबूत खाजगी वापरामुळे देशांतर्गत घटकांनी जीडीपी विस्तारात मध्यवर्ती भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी पुन्हा एकदा सांगितले आहे की भारताचा विकास दर पुढेही मजबूत राहील. सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल मूडीजला भारत जी२० देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल अशी अपेक्षा आहे, २०२६ मध्ये विकास दर ६.४ टक्के आणि २०२७ मध्ये ६.५ टक्के असेल. आयएमएफने २०२५ साठी ६.६ टक्के आणि २०२६ साठी ६.२ टक्के वाढीचा अंदाज वाढवला आहे.

हेही वाचा: होमलेनची फ्रँचायझी विस्तार योजना वेगात! २२ टक्के महसूलवाढीसह ७५६ कोटी रुपयांची कामगिरी

तैवानवरून चीन आणि जपानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. तैवानबाबत नवीन पंतप्रधानांच्या विधानापासून चीन जपानविरुद्ध आधाडी उघडत आहे. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, त्यामुळे चीनला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. चीनच्या सरकारी वृतपत्राचे माजी संपादक आणि त्यांच्या विषारी भाषणासाठी प्रसिद्ध असलेले हु झिजिन यांनीही जपानवर जोरदार हल्ला चढवला, तर भारताचे व्यंग्यात्मक अभिनंदन करताना, त्यांनीही जपानवर जोरदार हल्ला चढवला, त्यांनी म्हटले की जपान सध्या सर्वांत वाईट परिस्थितीत आहे. हूँ झिजिन यांनी भारताच्या यशावरही निशाणा साचला, ते म्हणाले, “मी भारताचे अभिनंदन करती, पण ते अजूनही चीनपेक्षा १६ वर्षे मागे आहे. हु झिजिन यांनी एक्स वर पोस्ट केले.

Web Title: Indias journey towards becoming an economic superpower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • GDP
  • growing
  • India Economy

संबंधित बातम्या

GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम
1

GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम

 India-China Trade News: ट्रम्प स्वतःच्याच सापळ्यात अडकला! चीनच्या जवळीकमुळे भारतात औषधे स्वस्त होण्याची शक्यता
2

 India-China Trade News: ट्रम्प स्वतःच्याच सापळ्यात अडकला! चीनच्या जवळीकमुळे भारतात औषधे स्वस्त होण्याची शक्यता

India Economic Growth: जागतिक वाढ संथ, तरी भारत वेगात! २०२६–२७ मध्येही आघाडीवर; गोल्डमन सॅक्सचा मोठा अंदाज
3

India Economic Growth: जागतिक वाढ संथ, तरी भारत वेगात! २०२६–२७ मध्येही आघाडीवर; गोल्डमन सॅक्सचा मोठा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.