Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ विमान कंपनी 1000 हून अधिक महिला पायलट भरती करणार; वाचा… काय आहे योजना!

इंडिगो ही देशातील सर्वात कमी विमानसेवा पुरवणारी आघाडीची विमान कंपनी आहे. कंपनीने ऑगस्ट 2025 पर्यंत तब्बल 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करण्याची घोषणा केली आहे. प्रामुख्याने कंपनीच्या सेवांमध्ये विस्तार झाल्याने, आता कंपनीला आपल्या पायलटच्या रिक्त जागा तातडीने भराव्या लागणार आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 16, 2024 | 09:31 PM
'ही' विमान कंपनी 1000 हून अधिक महिला पायलट भरती करणार; वाचा... काय आहे योजना!

'ही' विमान कंपनी 1000 हून अधिक महिला पायलट भरती करणार; वाचा... काय आहे योजना!

Follow Us
Close
Follow Us:

इंडिगो ही देशातील सर्वात कमी विमानसेवा पुरवणारी आघाडीची विमान कंपनी आहे. स्वस्तात असणाऱ्या सेवेमुळे देशात इंडिगोची चलती आहे. अशातच आता इंडिगो कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. २०२५ पर्यंत कंपनीने तब्बल 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया सुरु होणार असून, त्यामुळे आता महिला पायलटला अच्छे दिन येणार आहेत.

कंपनीच्या सेवांमधील विस्तारामुळे भरतीचा निर्णय

भारताचा डोमेस्टीक फ्लायर्स अर्थात देशांतर्गत क्षेत्रातील विमान वाहतूकीत जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अशात आता कंपनीने आपल्या पायलटच्या ताफ्यातील महिला पायलटच्या संख्येत 1000 हून अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने कंपनीच्या सेवांमध्ये विस्तार झाल्याने, आता कंपनीला आपल्या पायलटच्या रिक्त जागा तातडीने भराव्या लागणार आहेत. हीच बाबा लक्षात घेऊन आता कंपनीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करण्याची घोषणा केली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हेही वाचा – आरबीआयची बॅंक ऑफ महाराष्ट्रावर मोठी कारवाई; …तुमचे तर खाते नाही ना!

काय म्हटलंय कंपनी प्रशासनाने याबाबत

या घोषणेबाबत बोलताना इंडिगो ग्रुपचे प्रमुख एचआर सुखजीत एस.पसरीचा यांनी म्हटले आहे की, कंपनीने एयरलाइन इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफसह प्रत्येक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणाता सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कपनीने 360 डिग्री एप्रोचवर काम करीत आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व विमान कंपन्यामध्ये इंडिगो विमान कंपनीकडे सर्वात ज्यास्त महिला पायलट आहेत. ही संख्या कंपनीच्या एकूण पायलट्सच्या सुमारे 14 टक्के इतकी आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

ऑगस्त 2025 पर्यंत टार्गेट पुर्ण करणार

इंडिगो ही कंपनी भारतातील कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक कंपनी आहे. कंपनीने ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्या महिला पायलटच्या संख्येत 1,000 हून अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला इंडिगो विमान कंपनी दररोज 5000 हून अधिक विमानांचे संचलन करते. कंपनीजवळ एकूण 5,000 हून अधिक पायलट आहेत. तर सध्या कंपनीकडे एकूण 36,860 कर्मचारी काम करत आहे.

Web Title: Indigo airlines to recruit more than 1000 women pilots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 09:28 PM

Topics:  

  • IndiGo

संबंधित बातम्या

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले
1

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

Indigo ला इमर्जन्सी लँडिंगचे ग्रहण! ‘या’ फ्लाईटचे इंजिन खराब अन् १९१ प्रवाशांचा जीव….; मुंबईत नेमके घडले काय?
2

Indigo ला इमर्जन्सी लँडिंगचे ग्रहण! ‘या’ फ्लाईटचे इंजिन खराब अन् १९१ प्रवाशांचा जीव….; मुंबईत नेमके घडले काय?

Indigo Flight: विमानानं उड्डाण केलं अन्…; Indore च्या हवाई क्षेत्रात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांचा जीव
3

Indigo Flight: विमानानं उड्डाण केलं अन्…; Indore च्या हवाई क्षेत्रात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांचा जीव

Indigo Flight : इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाचं बेंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग; Mayday कॉलमुळे प्रवाशांमध्ये दहशत
4

Indigo Flight : इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाचं बेंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग; Mayday कॉलमुळे प्रवाशांमध्ये दहशत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.