Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiGo Flights: इंडिगोची पुन्हा भरारी! २,५००हून अधिक उड्डाणांसह सेवा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा

देशभरातील इंडिगोची विमान सेवा पुर्वपदावर आली आहे. इंडिगोने रविवारी अडीच हजारांहून अधिक उड्डाणे चालविली. १ ते ९ डिसेंबर दरम्यान इंडिगोची देशभरातील तब्बल साडे चार हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 15, 2025 | 09:25 AM
IndiGo Flights: इंडिगोची पुन्हा भरारी! २,५००हून अधिक उड्डाणांसह सेवा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा

IndiGo Flights: इंडिगोची पुन्हा भरारी! २,५००हून अधिक उड्डाणांसह सेवा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • देशभरातील इंडिगो विमानसेवा हळूहळू सुरळीत
  • इंडिगोची रविवारी अडीच हजारांहून अधिक उड्डाणे
  • अडकलेल्या प्रवाशांना ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई
IndiGo Flights: देशभरातील इंडिगोची विमान सेवा पुर्वपदावर आली आहे. इंडिगोने रविवारी अडीच हजारांहून अधिक उड्डाणे चालविली. १ ते ९ डिसेंबर दरम्यान इंडिगोची देशभरातील तब्बल साडे चार हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. पूर्ण देशभरातील प्रवाशांना अनेक संधीना मुकावे लागले. भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला या महिन्याच्या सुरुवातीला गंभीर संकटातून जावे लागले. ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील संकटात होती.

हेही वाचा: IndiGo Crisis: इंडिगो संकटाचा फायदा उचलण्याच्या तयारीत TATA Group, एअर इंडिया पायलट्सची चिंता वाढीला; काय आहे कारण

१ नोव्हेंबरपासून फ्लाइट ड्युटी टाइम लि. (एफडीटीएल) चा दुसरा टप्पा म्हणजेच, विश्रांतीचे तास वाढवणे आणि रात्रीच्या लँडिंगवर मर्यादा घालणे, यांसारखे नियम लागू झाल्यानंतर एअरलाइनने वैमानिकांच्या अकार्यक्षमतेमुळे देशभरातील इंडिगोची विमान वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून देशातील इंडिगोची सेवा पुर्वपदावर येऊ लागली आहे. आतापर्यंत १३८ कार्यरत ठिकाणांवरील विमान वाहतूक सुरळित सुरु झाल्याचा दावा इंडिगोने केला आहे. इंडिगोची विमान सेवा सुरळीत झाली आहे. या वैमानिक संकटानंतर इंडिगोची ऑपरेशनल रिकव्हरीमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता इंडिगोची सेवा सावरली आहे.

हेही वाचा: Indigo Crisis Update: हजारो प्रवाशांना दिलासा! सरकारच्या कडक कारवाईनंतर 48 तासांत सर्व बॅगा परत, रिफंड देखील आजच

विमान वाहतूक हळूहळू सुधारणा

इंडिगोची ऑपरेशनल रिकव्हरी हळूहळू सुरू झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या रद्दीकरणांपासून ते कमीत कमी व्यत्ययांपर्यंत आत्ता स्थिती आहे. ५ डिसेबर रोजी १ हजारापेक्षा कमी उखाणे असलेल्या इंडिगोच्या ऑपरेशन्समध्ये हळूहळू बाढ झाली आहे. रविवारी ही संख्या २,५०० हुन अधिक होती. यामुळे सुमारे साडे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळाला, उल्लेखनीय म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालक या संकटाची चौकशी करत असल्याने एअरलाइन नियामक तपासणीला सामोरे जात आहे. ज्यामुळे इंडिगोचे हिवाळी वेळापत्रक १०% ने कमी झाले. दरम्यान, ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई दिल्याचा अंदाज एअरलाइनने व्यक्त केला आहे.

Web Title: Indigo takes flight again services restored with over 2500 flights relief for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • Indigo Crisis

संबंधित बातम्या

IndiGo Crisis: इंडिगो संकटाचा फायदा उचलण्याच्या तयारीत TATA Group, एअर इंडिया पायलट्सची चिंता वाढीला; काय आहे कारण
1

IndiGo Crisis: इंडिगो संकटाचा फायदा उचलण्याच्या तयारीत TATA Group, एअर इंडिया पायलट्सची चिंता वाढीला; काय आहे कारण

IndiGo GST Notice: IndiGo ची साडेसाती काही संपेना! अनेक उड्डाणे रद्द; GST ने पाठवली तब्बल ‘इतक्या’ कोटींची नोटिस
2

IndiGo GST Notice: IndiGo ची साडेसाती काही संपेना! अनेक उड्डाणे रद्द; GST ने पाठवली तब्बल ‘इतक्या’ कोटींची नोटिस

IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा
3

IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा

“फ्लाईटला १५ मिनिटे उशीर झाला तरी…”; Indigo Crisis वरून ‘डीजीसीए’ने दिला ‘हा’ इशारा
4

“फ्लाईटला १५ मिनिटे उशीर झाला तरी…”; Indigo Crisis वरून ‘डीजीसीए’ने दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.