IndiGo Cuts Flights From Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IndiGo ने आपल्या उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा आणि काही मार्गांची विमाने पुन्हा छत्रपती…
IndiGo Free Tickets : हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी इंडिगोने एक भन्नाट ऑफर आणली आहे. इंडिगो कंपनी २०,००० मोफत विमानाची तिकिटे देत असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या ऑफरचा…
इंडिगो एअरलाईन्सला नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने DGCA सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणाबद्दल फटकारले आहे. खरंच प्रवाश्यांच्या सुरक्षेचा इतका गंभीर प्रश्न उभा राहतो का?
इंडिगोने इकॉनॉमी क्लास प्रवाशांसाठी हा नवा प्लॅन आणला आहे. 'इंडिगो लाइट' नावाचा एक नवीन भाडे पर्याय सादर केला आहे. हा एअरलाइनच्या सध्याच्या भाडे पर्यायांमधील एक नवीन, सुरुवातीच्या स्तरावरील पर्याय असून,…
पश्चिम आशियातील संकटामुळे भारतीय विमान कंपन्यांवर वाढत असलेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना साहाय्य मिळणार असून त्याचा परिणाम टिकीट दरांवर होणार आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात उड्डाण विस्कळीत झाल्यामुळे देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. इंडिगोने प्रवाशांच्या भरपाई आणि सुविधांवर २२६.८ दशलक्ष रुपये खर्च केले.
डिसेंबरमध्ये इंडिगोच्या विमान वाहतुकीतील अडथळे आता कंपनीसाठी अधिकाधिक कठीण होत चालले आहेत. देशाच्या विमान वाहतूक देखरेखीखाली असलेल्या DGCA या घटना गंभीर मानल्याने १६ जानेवारी रोजी एअरलाइनविरुद्ध कठोर कारवाई केली.
इंडिगो प्रवाशांना पुन्हा एकदा उड्डाणे रद्द झाल्याच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. ख्रिसमसच्या दिवशी इंडिगोचे ६७ उड्डाणे रद्द झाली आहे. यासंबधित माहिती इंडिगोने अधिकृत प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली. जाणून…
देशभरातील इंडिगोची विमान सेवा पुर्वपदावर आली आहे. इंडिगोने रविवारी अडीच हजारांहून अधिक उड्डाणे चालविली. १ ते ९ डिसेंबर दरम्यान इंडिगोची देशभरातील तब्बल साडे चार हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली…
इंडिगो एअरलाइन्सचे गेल्या १५ दिवसांत बरेच उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. इंडिगो तोडगा काढत असताना अजून एक संकट त्यांच्यावर कोसळले आहे. जीएसटीने ५८.७५ कोटींचा दंड लावला…
काही प्रवासी तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या सामानाची वाट पाहत आहेत. येथील एक प्रवासी त्यांच्या आईसोबत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कानपूरहून पुण्याला प्रवास करत होते.