Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instamart InstaGlow Sale: Skin Care Routine आता स्वस्तात! Instamart चा पहिला InstaGlow सेल, तब्बल ‘इतक्या’ पर्यंतची सूट

Instamart InstaGlow Sale: Instamart ने आपला पहिला खास ब्युटी आणि पर्सनल केअर सेल 'InstaGlow' सुरू केला आहे. १९ ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान चालणाऱ्या या चार दिवसांच्या सेलमध्ये Minimalist, Nivea, Cetaphil, Laneige, Maybelline, MAC, Colorbar यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या निवडक उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 20, 2026 | 02:41 PM
Instamart InstaGlow Sale (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Instamart InstaGlow Sale (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Instamart चा पहिला InstaGlow ब्युटी सेल सुरू.
  • ब्युटी आणि पर्सनल केअर उत्पादनांवर ६०% ते ८०% पर्यंत सूट.
  • १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान चार दिवसांची ऑफर.

Minimalist, Nivea आणि Cetaphil पासून Laneige, MAC आणि Maybelline पर्यंत – 19 ते 22 नोव्हेंबर चालणाऱ्या चार दिवसांच्या सेलमध्ये रोजच्या वापरातील तसेच प्रीमियम ब्युटी ब्रँड्सचा समावेश

नोव्हेंबर 2026: भारतातील क्विक कॉमर्स क्षेत्रातील अग्रणी प्लॅटफॉर्म Instamart ने आज आपला पहिलावहिला खास ब्युटी आणि पर्सनल केअर सेल InstaGlow सुरू केला आहे. 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये Minimalist, Moxie, Nivea, Cetaphil, Beardo, Pilgrim, Arata, Laneige, Forest International, Maybelline, MAC आणि Colorbar यांसारख्या देशातील लोकप्रिय ब्रँड्सच्या निवडक उत्पादनांवर 60%* पर्यंत सवलत मिळत आहे. Instamart InstaGlow Sale:

नवनवीन उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध

विशलिस्टमध्ये असलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी, काहीतरी नवीन शोधण्यासाठी आणि वर्षअखेरीच्या खरेदीची आतापासूनच सुरुवात करण्यासाठी InstaGlow ही ब्युटीप्रेमींसाठी उत्तम संधी आहे. स्किनकेअर आणि मेकअपपासून हेअरकेअर आणि गिफ्ट सेट्सपर्यंत, विश्वासू आवडते ब्रँड्स आणि नवनवीन उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहक Instamart अॅपवर ही उत्पादने पाहून खरेदी करू शकतात.

ब्युटी आणि पर्सनल केअर महत्त्वाची भूमिका

किराणा आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या पलीकडे जाऊन ग्राहकोपयोगी आणि लाइफस्टाइल श्रेणींमध्ये विस्तार करण्याच्या Instamart च्या प्रयत्नांचे InstaGlow हे प्रतिबिंब आहे. या विस्तारात ब्युटी आणि पर्सनल केअर महत्त्वाची भूमिका बजावते; क्विक कॉमर्सच्या वेगाने आणि सोयीसह आवडते ब्रँड्स पुन्हा खरेदी करण्याची आणि नवीन ब्रँड्स शोधण्याची संधी ग्राहकांना मिळते.

ब्युटी आणि ग्रूमिंगच्या प्रत्येक गरजेसाठी काहीतरी खास

हंगाम आणि प्रसंगांनुसार निवडलेल्या खास ऑफर्स या सेलमध्ये आहेत:
• हिवाळी निवड: हिवाळ्यातील स्किनकेअर आणि हेअरकेअरच्या आवश्यक उत्पादनांचा साठा करण्यासाठी 70%* पर्यंत सवलत.
• लग्नसराईसाठी मेकअप एसेन्शियल्स: लग्नसराईसाठी निवडक मेकअप उत्पादने आणि ब्युटी एसेन्शियल्सवर 80%* पर्यंत सवलत.
• आंतरराष्ट्रीय पुरुष दिन: निवडक पुरुषांच्या ग्रूमिंग उत्पादनांवर 70%* पर्यंत सवलत.
• शीट मास्क फेव्हरेट्स: फेस शीट मास्क ₹29 पासून सुरू.

नक्की पाहा अशा ऑफर्स

InstaGlow दरम्यान उपलब्ध असलेल्या काही निवडक ऑफर्स:
• Moxie Beauty Deep Dive Hair Mask – ₹365 (MRP ₹825)
• Moxie Beauty Weightless Leave-in Conditioner – ₹30 (MRP ₹625)
• Dot & Key Vitamin C + E Super Bright Sunscreen (SPF 50) – ₹250 (MRP ₹445)
• Arata 6.5% AHA + BHA Body Lotion – ₹199 (MRP ₹349)
• Beardo Dandruff Control Sulphate-Free Shampoo – ₹495 (MRP ₹378)
• mCaffeine Sweet Escape Perfume Body Lotion – ₹472 (MRP ₹499)
• Secret Alchemist Mini Perfume Gift Set – ₹567 (MRP ₹787)
• Dermatouch Kojic Acid 1% Soap – ₹118 (MRP ₹170)
• Deconstruct Oil-Free Moisturiser – ₹307 (MRP ₹349)
• Minimalist Vitamin B5 10% Oil-Free Moisturiser – ₹319 (MRP ₹349)

दररोज दोन तासांचे फ्लॅश सेल

या ऑफर्सच्या जोडीला, InstaGlow मध्ये दररोज दोन तासांचे फ्लॅश सेलही असतील. Moxie, Nat Habit, Beardo, Arata, Pilgrim आणि Paradyes यांसारख्या जेन-झीच्या आवडीच्या निवडक ब्रँड्सवर 80% पर्यंत सवलत मिळेल. मर्यादित वेळेच्या या ऑफर्समुळे ग्राहकांना आपल्या आवडत्या ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँड्सवरील डील्ससाठी अॅप तपासण्याचे आणखी एक कारण मिळते.

ग्राहक Instamart अॅपवर हे कलेक्शन पाहून खरेदी करू शकतात

लिंक: https://instamart.in/campaign-collection/mxn?layoutId=39099&customerPage=STORES_MxN_33&share=true&custom_back=true

💡

Frequently Asked Questions

  • Que: Instamart चा InstaGlow सेल कधीपर्यंत सुरू राहणार आहे?

    Ans: हा सेल १९ ते २२ नोव्हेंबर २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सुरू राहणार आहे.

  • Que: InstaGlow सेलमध्ये किती टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे?

    Ans: निवडक ब्युटी आणि पर्सनल केअर उत्पादनांवर ६० टक्क्यांपर्यंत, तर काही विशेष ऑफर्समध्ये ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

  • Que: InstaGlow सेलमध्ये कोणते ब्रँड्स सहभागी आहेत?

    Ans: Minimalist, Nivea, Cetaphil, Laneige, Maybelline, MAC, Colorbar, Moxie, Beardo, Pilgrim आणि Arata यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.

Web Title: Instamart instaglow beauty sale 2026 up to 80 percent discount rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • haircare
  • Makeup Artist
  • Online Sale

संबंधित बातम्या

Fashion Tips: वाढदिवसानिमित्त खास फॅशन लुक्सचा पुन्हा एकदा आढावा! तारा सुतारिया, झीनत अमान आणि सुष्मिता सेन यांचे आकर्षक अंदाज
1

Fashion Tips: वाढदिवसानिमित्त खास फॅशन लुक्सचा पुन्हा एकदा आढावा! तारा सुतारिया, झीनत अमान आणि सुष्मिता सेन यांचे आकर्षक अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.