
सरकारची 'ही' भन्नाट स्कीम माहिती आहे का? ( सौजन्य - सोशल मीडिया )
Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
केंद्र सरकारने दुकानदार, लहान व्यापारी आणि स्वयंरोजगारित व्यक्तींना राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजेच NPS-Traders मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सोमवार म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी एका सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती देत घोषणा केली.
या योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान 3000 रुपयांची पेन्शन सुरु होण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेबाबत सरकारचं म्हणणं आहे की, यामुळे ज्यांना सामान्यतः सरकारी पेन्शन योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळणार आहे.
दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगारित व्यक्ती हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करता येतो किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये नोंदणी करता येते. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे, जसे की: