Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात लवकरच येणार 'या' टायर कंपनीचा आयपीओ; होणार 'या' दिवशी खुला!

टॉलिन्स टायर्सचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 230 कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ 9 सप्टेंबर रोजी सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून, या आयपीओच्या माध्यमातून 11 सप्टेंबरपर्यंत सदस्यता घेता येणार आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 08:16 PM
शेअर बाजारात लवकरच येणार 'या' टायर कंपनीचा आयपीओ; होणार 'या' दिवशी खुला!

शेअर बाजारात लवकरच येणार 'या' टायर कंपनीचा आयपीओ; होणार 'या' दिवशी खुला!

Follow Us
Follow Us:

आज शेअर बाजाराने मोठी गटांगळी खाल्ली आहे. ज्यामुळे शेअर बाजारात आज काहीसे निराशाजनक वातावरण राहिले आहे. अशातच आता पुढील आठवड्यात शेअर बाजारात टॉलिन्स टायर्स ही कंपनी आपला आयपीओ खुला करणार आहे. ही टायर उत्पादक कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 230 कोटी रुपये उभारणार आहे. टॉलिन्स टायर्स ही कंपनी आपला आयपीओ 9 सप्टेंबर रोजी खुला करणार आहे. गुंतवणूकदारांना तीन दिवस पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे.

कंपनी उभारणार 230 कोटी रुपये

टॉलिन्स टायर्सचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याचे 10,176,992 शेअर जारी करणार आहे. यापैकी 200 कोटी रुपयांचे 8,849,558 नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर या आयपीओच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे 1,327,434 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे उपलब्ध असणार आहे.

हे देखील वाचा – मॅकडोनल्ड्स मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करणार; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

आयपीओची किंमत 215-226 रुपये निश्चित

टॉलिन्स टायर्स ही केरळची कंपनी असून, या कंपनीचा आयपीओ 9 सप्टेंबर रोजी सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 11 सप्टेंबरपर्यंत सदस्यता घेता येणार आहे. टॉलिन्स टायर्स आयपीओची किंमत 215-226 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडण्यापूर्वी, 6 सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.

हे देखील वाचा – सर्वसामान्यांना दिलासा मिळणार… पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार, वाचा… नेमकं काय आहे कारण!

किती रक्कम गुंतवावी लागणार

जर तुम्हाला या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जवळपास 15,000 रुपये असणे आवश्यक आहे. वास्तविक, टोलिन्स टायर्सने या आयपीओअंतर्गत 66 शेअर्सचा लॉट आकार निश्चित केला आहे. यानुसार, गुंतवणूकदाराला किमान इतक्या शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. त्यासाठी त्याला १४,९१६ रुपये गुंतवावे लागणार आहे. या आयपीओची कमाल लॉट मर्यादा १३ इतकी आहे. तर गुंतवणूकदाराला ८५८ शेअर्ससाठी १९३,९०८ रुपये गुंतवावे लागणार आहे.

Web Title: Ipo alert tolins tyres issue open on 9th september to raise 230 crore see price band

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 08:16 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
1

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
2

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.