Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio ला ग्राहकांनी दिला जबरदस्त धक्का; रिचार्ज प्लॅन वाढीमुळे ग्राहकसंख्येत झाली प्रचंड घट

रिचार्ज प्लॅनमध्ये केलेल्या वाढीमुळे जिओला ग्राहकांनी मोठा झटका दिला आहे. जिओच्या ग्राहकांमध्ये मागील तीन महिन्यात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 18, 2024 | 08:43 PM
Jio ला ग्राहकांनी दिला जबरदस्त धक्का; रिचार्ज प्लॅन वाढीमुळे ग्राहकसंख्येत झाली प्रचंड घट
Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स जिओला ग्राहकांनी जोरदार धक्का दिला आहे.  कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या  Q2 च्या आकडेवारीनुसार ग्राहकसंख्येत प्रचंड घट झाली आहे. तब्बल 1.09 कोटी ग्राहकांनी जिओची सदस्यता सोडली आहे त्यामुळे कंपनीला ग्राहकसंख्येत जबरदस्त नुकसान झाले आहे. या ग्राहकसंख्येमध्ये घट झाल्याचे कारण हे  नुकत्याच झालेल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ हे आहे.

हे देखील वाचा-आठवड्याच्या शेवटी अखेर शेअर बाजारामध्ये तेजी, ‘हे’ क्षेत्र ठरले तेजीचे कारण

मात्र एकूण सदस्यांचे नुकसान झाले असूनही, कंपनीने प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) रु. 181.7 वरून 195.1 रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच कंपनीच्या 5G ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली आहे, 5 जी वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ही 130 दशलक्ष वरून 147 दशलक्षवर पोहोचली आहे. ARPU आणि वाढत्या 5G वापरकर्त्यांसह, Jio चा निव्वळ नफा 6,536 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मीडिया रिपोर्ट्नुसार , Jio सध्या टेलिकॉम बाजारामध्ये नेटवर्क स्पीड, कव्हरेज आणि सातत्य या तीन प्रमुख घटकांमध्ये वर्चस्व गाजवत आहे. Jio च्या डाउनलोड स्पीड हा 89.5 Mbps आहे त्यामुळे कंपनीने  प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे, दरम्यान, इतर दूरसंचार कंपन्या जसे की Airtel  44.2 Mbps  आणि vi कंपनी 16.9 Mbps स्पीड प्रदान करते.  जलद डाउनलोड गतीसह, स्ट्रीमिंग, गेमिंग आणि इतर यासारख्या जलद मोबाइल इंटरनेट यामुळे जिओ कंपनी अजूनही ग्राहकांसाठी ही पहिली पसंती बनली आहे.

शिवाय, कंपनी संपूर्ण भारतभर सर्वात विस्तृत नेटवर्क कव्हरेज देखील देते, कंपनीचे नेटवर्क देशातील अगदी दुर्गम प्रदेशांपर्यंत पोहोचते. जिओ ग्रामीण भागात दूरसंचार सेवा सिद्ध करण्यातही सक्षम आहे, जिथे विश्वसनीय मोबाइल सेवांचा प्रवेश अनेकदा मर्यादित असतो. त्यामुळे याबाबतीतही जिओ वरचढ आहे.

हे देखील वाचा- Income Tax भरण्यात 39 टक्के योगदानासह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर! इतर राज्यांची नेमकी स्थिती काय?

नेटवर्क सुसंगततेच्या ( Network Consistency)  बाबतीत, जिओने 66.5 टक्क्यांसह आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले, डेटा सेवा आणि व्हॉईस कॉल या दोन्हींसाठी स्थिर आणि अखंड अनुभव प्रदान केला. ही विश्वासार्हता उच्च-गुणवत्तेचा वापरकर्ता अनुभव राखण्यासाठी आवश्यक आहे. मग ते कामाच्या मीटिंगसाठी किंवा जाता-जाता व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी असो.

ग्राहकांना रिचार्जचमध्ये करण्यात आलेली दरवाढ हा सदस्यता सोडण्यासाठी कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे जिओला या तिमाहीमध्ये फटका बसला आहे. मात्र कंपनीकडून देण्यात येणाऱ्या इतर सुविधेमुळे इतर ग्राहक जिओसोबत असल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Jio was given a huge shock by the customers there has been a drastic decline in the number of customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 08:40 PM

Topics:  

  • telecom sector

संबंधित बातम्या

Telecom Operators Penalty: स्पॅम कॉलवर लगाम न लावल्याने टेलिकॉम कंपन्यांना १५० कोटींचा दंड
1

Telecom Operators Penalty: स्पॅम कॉलवर लगाम न लावल्याने टेलिकॉम कंपन्यांना १५० कोटींचा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.