Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा… कितीये किंमत पट्टा!

लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ 21 नोव्हेंबर रोजी उघडत असून, कंपनीने किंमत पट्टा जाहीर केला आहे. 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 16, 2024 | 09:44 PM
लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा... कितीये किंमत पट्टा!

लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा... कितीये किंमत पट्टा!

Follow Us
Follow Us:

लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ 21 नोव्हेंबर रोजी उघडत असून, कंपनीने किंमत पट्टा जाहीर केला आहे. हा आयपीओ पूर्णपणे ताज्या शेअर्सवर आधारित असेल. कंपनी आयपीओद्वारे 30.60 लाख ताजे शेअर जारी करेल ज्याचे मूल्य 61.20 कोटी रुपये आहे. 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एकूण 61.20 कोटी रुपयांचा असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक मोठी संधी असणार आहे.

हे देखील वाचा – वाढत्या महागाईतच भाजीपाल्याच्या दरात वाढ; टोमॅटो, कांदा, बटाट्याचे दर भिडलेत गगनाला!

कधीपर्यंत खुला राहणार हा आयपीओ

लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. कंपनीद्वारे आयपीओचे वाटप 27 नोव्हेंबर रोजी केले जाऊ शकते. तसेच, कंपनीच्या आयपीओची लिस्टिंग एनएसई एसएमईवर 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्तावित आहे. या आयपीओची किंमत 200 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – झोमॅटो-जिओ फायनान्शिअलचा निफ्टी 50 नामांकित कंपन्यांमध्ये समावेश; काही दिवसांपूर्वीच फ्यूचर अँड ऑप्शन्समध्येही समावेश!

या एसएमई कंपनीच्या आयपीओची लॉट साइज 600 शेअर्स करण्यात आली आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,20,000 रुपयांसाठी गुंतवणूक करावी लागेल. आयपीओमधील 50 टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 50 टक्के इतरांसाठी राखीव असणार आहे.

हे देखील वाचा – लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी ‘या’ शेअरची कमाल; 11 महिन्यात 2300 टक्के वाढला ‘हा’ मल्टीबॅगर शेअर!

लॅमॉसाईक कंपनीचे कामकाज

ही मुंबईस्थित कंपनी फ्लश डोअर्स, डेकोरेटिव्ह लॅमिनेट, प्रिंटिंग पेपर आणि प्लायवूड बनवते. कंपनीने 2023 मध्ये उत्पादन सुरू केले. कंपनी B2B विभागात काम करते. कंपनी आपले उत्पादन लॅमॉसाईक या नावाने विकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी आयपीओमधून उभारलेले 59.50 कोटी रुपये कर्जाची परतफेड, अकार्बनिक वाढ आणि सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरणार आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Lamosaic india ipo fixed price issue to hit dalal street on november 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 09:44 PM

Topics:  

  • IPO News

संबंधित बातम्या

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP
1

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
2

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.