Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP

IPO News : गुंतवणूकदारांसाठी पुढचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून तब्बल ५ नवीन IPOs सबस्क्रिप्शनसाठी खुले होत आहेत. बाजारात या आगामी आयपीओंच्या ग्रे मार्केटमधील प्रीमिअमची चर्चा असून काही कंपन्यांचे शेअर्स ७५ रुपयांपर्यंतच्या मजबूत जीएमपीवर ट्रेड करत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 11, 2026 | 01:46 PM
पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO ( सौजन्य - सोशल मीडिया )

पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अजिबात चूकवू नका संधी…
  • पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO
  • 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP
IPO News : शेअर मार्केटमध्ये प्राथमिक बाजारात गुंतवणूक करण्याची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढचा आठवडा बरेच संधी घेऊन येणारा ठरणार आहे. पुढील आठवड्यात शेअर बाजारात पाच नवीन आयपीओ दाखल होणार आहेत. यामध्ये तीन मेनबोर्ड आणि दोन SME IPO चा समावेश असेल. एसएमई आयपीओंमध्ये वैभव व्यापार आणि रविता इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. मेनबोर्ड आयपीओंमध्ये एचडी फायर प्रोटेक्ट, फ्युजन सीएक्स आणि सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. नेमके कोणते IPO असणार आहेत चला लिस्ट जाणून घेऊयात. ( IPO News )

लहान मुलांच्या नावे Share Market मध्ये गुंतवणूक! Zerodha चा नवा ट्रेंड; Minor Demat Account कसे काम करते?

वैभव व्यापार लिमिटेड

कधी उघडेल – 13 अक्टूबर
कधी बंद होईल -15 अक्टूबर
प्राइस बँड – 51-54 रुपये
लॉट साइज – 2000 शेयर
जीएमपी – 0
कॅटेगरी – एसएमई

रविता इंजीनियरिंग सर्विसेज लिमिटेड

कधी बंद होईल – 13 अक्टूबर
कब होगा बंद – 15 अक्टूबर
प्राइस बँड – 105-112 रुपये
लॉट साइज – 1200 शेयर
जीएमपी – 12 रुपये
कैटेगरी – एसएमई

HD फायर प्रोटेक्ट लिमिटेड

कधी बंद होईल – 13 अक्टूबर
कब होगा बंद – 15 अक्टूबर
प्राइस बँड – 258-271 रुपये
लॉट साइज – 55 शेयर
जीएमपी – 75 रुपये
कॅटेगरी – मेनबोर्ड

फ्यूजन CX लिमिटेड

कधी उघडेल – 14 अक्टूबर
कधी बंद होईल – 16 अक्टूबर
प्राइस बँड – 275-289 रुपये
लॉट साइज – 51 शेयर
जीएमपी – 53 रुपये
कॅटेगरी – मेनबोर्ड

सहजानंद मेडिकल टेक्नोलॉजीज लिमिटेड

कधी उघडेल – 15 अक्टूबर
कधी बंद होईल- 19 अक्टूबर
प्राइस बँड – अभी घोषित नहीं
लॉट साइज – अभी घोषित नहीं
जीएमपी – 0
कॅटेगरी – मेनबोर्ड

त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही गुंतवणूक करु इच्छीत असाल तर हे IPO तुमच्यासाठी चांगली संधी ठरतील.

( Desclaimer : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?

Web Title: 5 new ipo opening next week gmp up to 75 rupees details marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • IPO News
  • share market

संबंधित बातम्या

लहान मुलांच्या नावे Share Market मध्ये गुंतवणूक! Zerodha चा नवा ट्रेंड; Minor Demat Account कसे काम करते?
1

लहान मुलांच्या नावे Share Market मध्ये गुंतवणूक! Zerodha चा नवा ट्रेंड; Minor Demat Account कसे काम करते?

Tata Motors चा ग्लोबल मास्टरस्ट्रोक…! ‘या’ दिग्गज कंपनीला खरेदी करण्यासाठी वाढवली ऑफर; शेअर्सवर काय होणार परिणाम ?
2

Tata Motors चा ग्लोबल मास्टरस्ट्रोक…! ‘या’ दिग्गज कंपनीला खरेदी करण्यासाठी वाढवली ऑफर; शेअर्सवर काय होणार परिणाम ?

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी
3

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
4

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.