Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार

महारेराने घर खरेदीदार यांना विविध कारणास्तव आदेशित केलेली नुकसान भरपाई वेळच्यावेळी मिळावी यासाठी त्यासाठीच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आणून प्रमाणित कार्यप्रणालीची (एसओपी) अंमलबजावणी करण्याचे एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल

  • By Priti Hingane
Updated On: Nov 23, 2025 | 01:05 PM
MahaRERA Strict Action

MahaRERA Strict Action

Follow Us
Close
Follow Us:
  • घरखरेदीदारांना न्याय मिळवण्यासाठी नवी SOP लागू
  • आदेश न पाळणाऱ्या विकासकांसाठी ३ महिन्यांचा कारावास
  • उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रमाणित कार्यप्रणाली जाहीर

MahaRERA Strict Action: महारेराने घर खरेदीदार यांना विविध कारणास्तव आदेशित केलेली नुकसान भरपाई वेळच्यावेळी मिळावी यासाठी त्यासाठीच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आणून प्रमाणित कार्यप्रणालीची (एसओपी) अंमलबजावणी करण्याचे एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही प्रमाणित कार्यप्रणाली जाहीर केली.

यावेळी पहिल्यांदाच पुरेशी संधी देऊनही नुकसान भरपाईची रक्कम वेळेत न देणाऱ्या विकासकाची प्रकरणे त्या भागातील प्रधान नागरी दंडाधिकाऱ्याकडे पाठवली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित विकासकाला तीन महिन्यापर्यंतचा कारावास होऊ शकतो. या तरतुदीमुळे घर खरेदीदारांची नुकसान भरपाई वसूल होण्यास मोठ्‌या प्रमाणात मदत होणार असून संबंधित घरखरेदीदाराना दिलासा मिळणार आहे. ६० दिवसांत भरपाईचा देणे अपेक्षित निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळाला नाही, घराची गुणवत्ता बरोचर नाही पार्किंग दिले नाही अशा विविध तक्रारींसाठी घर खरेदीदार महारेराकडे येत असतात. या प्रकारच्या तक्रारीवर महारेराचे अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे सुनावण्या होऊन महारेराकडून नुकसान भरपाईचे आदेश दिले जातात. या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि घर खरेदीदारांना अपेक्षित दिलासा मिळवा हा मुख्य उद्देश असतो.

हेही वाच : BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

तक्रार मिळाल्यापासून ४ आठवड्यात होईल सुनावणी

यानुसार महारेराच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित चर खरेदीदाराने तशी तक्रार महारेराकडे नोंदवणे आवश्यक आहे, महारेरा ही तक्रार मिळाल्यापासून ४ आठवड्यात याबाबत सुनावणी घेईल. सकृत दर्शनी विकासकाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही असे निदर्शनास आल्यास आदेश पूर्ततेसाठी आणखी काही कालावधी देण्यात येईल. त्यानंतरही पूर्तता झाली नाही तर बैंक खाते असा सर्व तपशील एकर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात विकासकाला त्याच्या जंगम, स्थावर मालमता, येतील.

हेही वाचा : Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

शिवाय ही रक्कम वसूल व्हावी यासाठी त्याबाबत समग्र तपशिलासह त्याबाबत यॉस्ट संबंधित जिल्हाधिका-यांकडे पाठवण्यात येतील, त्यांनी त्यांचे बैंक खाते, स्थावर, जंगल मालमता यावर जप्तीसारखी कारवाई करून ही नुकसान भरपाई वसूल करून देण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे. यानंतरही बँक खाते, स्थावर व जंगल मालमत देण्यात कसूर केल्यास तर संबंधित प्रकरण भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार कारवाईसाठी तर नागरी दंडाधिकारी यांच्याकडे पाठविले जाईल आणि त्या यंत्रणेमार्फत वा विकासकांना वा संबंधित प्रकरण त्या त्या भागातील प्रथमवर्ग निष्काळजीपणासाठी ३ महिन्यापर्यंतचा कारावासही होऊ शकतो.

Web Title: Maharera developer standard operating procedure sop homebuyer high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Business News
  • Development Plan
  • Home loan
  • maharashtra

संबंधित बातम्या

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई
1

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?
2

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

WHEF  मुंबईत आयोजन; जागतिक गुंतवणूक, विकास, उद्योजकतेचा विस्तारावर होणार बैठक
3

WHEF मुंबईत आयोजन; जागतिक गुंतवणूक, विकास, उद्योजकतेचा विस्तारावर होणार बैठक

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला
4

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.