मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती दिली. या निर्णयामध्ये त्यांनी ४०० नवीन सदस्यांच्या समावेश प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या शिक्षेच्या निलंबनावर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. काय दिला निर्णय? जाणून घेऊया सविस्तर बातमी...
कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे.
छत्तीसगड उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या महिलेचा हात धरून खेचणे आणि जबरदस्तीने "I love You" असे म्हणणे हा प्रेमाचा अभिव्यक्ती नाही तर गुन्हा आहे.
Mumbai High Court on Pollution : मुंबईतील वाढते प्रदूषण पाहता मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल बीएमसी आणि एमपीसीबीला फटकारले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या सुनावणीची पुढची तारीख 12 मार्च 2026 निश्चित करण्यात…
सलमान खानने त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय आता लवकरच अभिनेत्याच्या याचिकेवर सुनावणी करणार आहेत.
अल्पवयीन मुलीचे स्तन पकडने, तिच्या पायजम्याचे दोरी तोडणे, कपडे काढण्याचा प्रयत्न करणे आणि तिला ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
पाकिस्तानी इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट कारमध्येच झाला होता. अद्याप कोणतीही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची पुष्टी झालेली नाही.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला जाणार आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने जयपूर राजघराण्याला आदेश दिला आहे की यापुढे कोणत्याही सदस्याने त्यांच्या नावापूर्वी राजा, महाराजा, राणी यासारख्या पदव्या वापरू नयेत.
जगभरात एआय म्हणजेच (Artificial Intelligence) खूप प्रगत तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले झाले आहे. त्याचे जसे चांगले फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील समोर येताना दिसून येत आहेत.
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे.
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यावर ₹६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आता त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याला चौकशीसाठी बोलावले आहे. हा व्यक्ती कोण आहे हे आपण जाणून…
Malegaon Bomb Blast Breaking: महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील प्राणघातक बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर म्हणजेच ३१ जुलै रोजी निकाल दिला होता.
करिश्मा कपूरची मुले समायरा कपूर आणि कियान कपूर यांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
PM Modi AI Video News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एआय व्हिडिओ दाखविण्याबाबत पाटणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे…