नवीन नागपूर हा देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. नागपूरच्या आर्थिक नकाशावर हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.
पुणे हे उत्पादन केंद्र आहे, त्यासोबत हे शहर पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून गणले जाते. उत्कृष्ट शैक्षणिक संस्था असल्याने इथे चांगले मनुष्यबळ तयार होते. कुशल मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी मोठी गुंतवणूक होते.
मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीनही तीर्थक्षेत्रांतील विकासकामांचे संपूर्ण अंदाजपत्रक तयार करून आठ दिवसांत शासनास सादर करा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत.
राज्याला १ हजार अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे. यासाठी राज्यात गतिमान दळणवळणाची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकसंख्या वाढीमुळे 2036 पर्यंत अतिरिक्त 6.4 कोटी घरांची भासणार आहे. क्रेडाई-लिसी फोरास यांनी एका अहवालात ही माहिती दिली आहे. क्रेडाईने वाराणसी येथे आयोजित न्यू इंडिया समिटमध्ये डेटा अॅनालिटिक्स कंपनी लिसिस…
नवी मुंबई पालिकेच्या स्थापनेपासून पहिली विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार जनतेच्या सूचना आणि हरकती मागविण्याकरिता १० ऑगस्ट २०२२ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप विकास…
ग्रामीण विकास (the rural development) डोळ्यापुढे ठेवून सुरू करण्यात आलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या (the Central and State Governments) अनेक योजनांचा निधी करोनावरील उपाययोजनांसाठी वळता करण्यात आल्याने या योजनांच्या उद्दिष्टालाच…