Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Live: शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,२८० अंकांनी घसरला, तर निफ्टी २२,७१४ वर

बाजाराच्या सुरुवातीपासूनच बाजारावर प्रचंड दबाव होता. BSE सेन्सेक्स सुमारे १,२८१ अंशांनी कोसळून ७३,२५४ च्या पातळीवर आला, तर NSE निफ्टी ५० जवळपास ४०० अंशांनी घसरून २२,७१४ च्या पातळीवर स्थिरावला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 23, 2026 | 10:05 AM
Share Market Live: शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,२८० अंकांनी घसरला, तर निफ्टी २२,७१४ वर (फोटो-सोशल मीडिया)

Share Market Live: शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,२८० अंकांनी घसरला, तर निफ्टी २२,७१४ वर (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजारात अस्थिरता
  • सेन्सेक्स १,२८० अंकांनी कोसळला
  • रूपयाच्या किमतीत किंचित घसरण
 

Share Market Live: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली; बाजाराच्या सुरुवातीपासूनच (ओपनिंग बेल) बाजारावर प्रचंड दबाव होता. BSE सेन्सेक्स सुमारे १,२८१ अंशांनी कोसळून ७३,२५४ च्या पातळीवर आला, तर NSE निफ्टी ५० जवळपास ४०० अंशांनी घसरून २२,७१४ च्या पातळीवर स्थिरावला. बाजारात विक्रीचा दबाव इतका तीव्र होता की, NSE वरील केवळ २४६ शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली, तर २,३५६ शेअर्समध्ये घसरण होऊन त्यांना तोटा सहन करावा लागला.

बाजाराची सुरुवातही कमकुवतच झाली होती. सेन्सेक्स सुमारे ८०० अंशांनी खाली ७३,७३२ च्या पातळीवर उघडला, तर निफ्टी २९० अंशांनी घसरून २२,८२४ च्या पातळीवर उघडला. चलन बाजारातही हा दबाव स्पष्टपणे दिसून आला; भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरून ९३.८४ या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. यापूर्वीचा ९३.७३५० हा नीचांकी विक्रमही रुपयाने मोडीत काढला.

हे देखील वाचा: Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? तज्ज्ञांनी दिला इशारा

संघर्षाची सुरुवात झाल्यापासून, रुपयाचे मूल्य सुमारे ३ टक्क्यांनी घसरले आहे. एकंदरीत, जागतिक अनिश्चितता आणि सध्याच्या तणावाचा परिणाम म्हणून शेअर बाजार आणि रुपया या दोघांवरही दबाव कायम आहे. सध्या गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भावना दिसून येत आहे.

ही बातमी अपडेट होत आहे.. 

Web Title: Major sell off in the stock market sensex tumbles 1280 points nifty at 22714

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Nifty
  • NIFTY 50
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
2

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?
4

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.