Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? …मोजता-मोजता थकून जाल!

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबाबत काही गोष्टींची सध्या बरीच चर्चा होत आहे. अशातच त्यांच्या घरातील स्वयंपाकी आणि अन्य कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो. याबाबत मुद्दा समोर आला आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या अँटिलिया हाऊसमध्ये काम करणारे स्वयंपाकी आणि अन्य नोकर महिन्याला लाखांमध्ये पगार मिळवतात. हे ऐकून तुम्ही चक्रावल्याशिवात राहणार नाही. मात्र, हे अत्यंत खरे आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 03, 2024 | 05:14 PM
मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? ...मोजता-मोजता थकून जाल!

मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? ...मोजता-मोजता थकून जाल!

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबई येथील अँटिलिया हाऊस हे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच त्यांचा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह राधिका मर्चंट हिच्यासोबत पार पडला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराची आणि अन्य बाबींची सध्या खूपच चर्चा होत आहे. मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला महिना तब्बल २ लाख रुपये इतका पगार असल्याचे नुकतेच माध्यमांमध्ये समोर आले होते. त्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊसमधील स्वयंपाकी आणि अन्य नोकरांना किती पगार मिळतो? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत…

किती आहे स्वयंपाकीला पगार?

सध्याच्या घडीला सर्वसाधारण माणसाला मिळणारे वेतन पाहता, अंबानी यांच्या घरातील नोकर, स्वयंपाकी आणि ड्रायव्हर यांचा पगार डोळे विस्फारणारा आहे. आज ज्या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २५ हजारांच्या आसपास मासिक पगार मिळतो. त्याच ठिकाणी अंबानी यांच्या घरातील स्वयंपाकी तब्बल आठ पटीने अधिक पगार कमवातात. विशेष म्हणजे हा आकडा मोठमोठ्या कंपन्यांमधील मोठ्या अधिकार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षाही अधिक आहे. परिणामी, मुकेश अंबानी यांच्या घरातील स्वयंपाकी महिना २ लाख रुपये कमावतो. हे ऐकून तुम्ही चाट पडल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा : मिठाईवाल्याच्या मुलाने उभारली 35 हजार कोटींची बँक; कधीकाळी घर खर्चासाठी घ्यायचा शिकवणी वर्ग!

पगाराव्यतिरिक्त मिळतात ‘या’ सुविधा?

मुख्य म्हणजे अँटिलिया हाऊसमध्ये काम करणारे कर्मचारी हे अन्य ठिकाणी काम करणाऱ्या त्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूपच अधिक पगार मिळवतात. पगारच नाही तर मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुविधा, जेवणाची व्यवस्था, प्रवास खर्च आणि वैद्यकीय सेवा देखील पुरवतात. अँटिलिया हाऊसमध्ये असलेल्या अनेक गोष्टी या अत्यंत गोपनीय ठेवल्या जातात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत देखील उघडपणे बाहेर सांगितले जात नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये या कर्मचाऱ्यांच्या पगारबाबतची अचूक आकडेवारी देण्यात आली आहे.

सुरक्षा रक्षकांनाही मिळतो उच्च श्रेणीत पगार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अँटिलिया हाऊसमधील स्वयंपाकी हा महिन्याला तब्बल २ लाख रुपये पगार मिळवतो. काही स्वयंपाकी हे महिना २ लाखाहून देखील अधिक कमाई करतात. विशेष म्हणजे अँटिलिया हाऊसमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार अधिक पगार दिला जातो.

स्वयंपाकी व्यतिरिक्त अंबानी यांच्या अँटिलिया हाऊसमध्ये सुरक्षेला खूप महत्व दिले जाते. त्या ठिकाणी २४ तास सुरक्षा व्यवस्था अलर्टवर ठेवली जाते. अर्थात सुरक्षा कर्मचाऱ्यांना देखील अँटिलिया हाऊसमध्ये उच्च श्रेणीमध्ये पगार दिला जातो. त्यामुळेच अँटिलिया हाऊसमध्ये काम कर्मचाऱ्यांची मुले विदेशात शिक्षण घेत आहेत. या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त अन्य सर्व सुविधा मिळतात.

Web Title: Mukesh ambani antilia house employee salary get 2 lakh per month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 05:14 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • reliance group
  • Reliance Industries

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.