Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market : गुंतवणूकदार मालामाल! 5 वर्षांत ‘या’ शेअरने दिला तब्बल 1092 % रिटर्न

एक मल्टिबॅगर स्टॉक सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे, ज्याने गेल्या ५ वर्षांत आपल्या भागधारकांना १०९२% इतका परतावा दिला आहे. याचा अर्थ, ५ वर्षांपूर्वी केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक ११ लाख ९२ हजार रुपयांच्या पार गेली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 07, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अस्थिरतेच्या वातावरणातही काही शेअर्सेचा जलव
  • एक मल्टिबॅगर स्टॉक सध्या चांगलाच चर्चेत
  • १० वर्षांत १९३५% चा जबरदस्त रिटर्न
Multibagger Stock : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरण असतानाही काही शेअर्स मार्केटमध्ये जलवा करत आहे. उत्कृष्ट कामगिरी करत सध्या ते गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक रिटर्न देत आहेत. असाच एक मल्टिबॅगर स्टॉक सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे, ज्याने गेल्या ५ वर्षांत आपल्या भागधारकांना १०९२% इतका परतावा दिला आहे. याचा अर्थ, ५ वर्षांपूर्वी केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक आज ११ लाख ९२ हजार रुपयांच्या पार गेली आहे. कोणता असा शेअर आहे जो दमदार कामगिरी करत आहे. जाणून घेऊयात.

Gallantt Ispat च्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, मंगळवारची घसरण थांबली आहे. कंपनीच्या शेअरच्या किमतीत १५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढीमागे कंपनीचा Q4 चा व्यवसाय अहवाल हे कारण आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे.

महागाईचा भडका! ईराण युद्धाचा परिणाम, साबणापासून बिस्किट्सपर्यंत वाढणार भाव; दर वाढविण्याच्या तयारीत कंपन्या

शेअरच्या किमतीत आज १५% वाढ

मल्टीबॅगर स्टॉक आज BSE वर ५७५ रुपयांवर उघडला. दिवसभरात, कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन त्याने ६५० रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला.

कंपनीने कोणती माहिती दिली आहे?

मार्च तिमाहीत कंपनीचे स्टील प्रोडक्शन ०.२४ दशलक्ष टन इतकं झालं. जे मागील वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढलं आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनीचे स्टील प्रोडक्शन ०.८८ दशलक्ष टन होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढले आहे.

गेल्या वर्षात कंपनीच्या शेअर्सची कामगिरी

Gallantt Ispat च्या शेअरची किंमत या वर्षात आतापर्यंत १८.५८ टक्क्यांनी वाढली आहे. या स्टॉकने एका वर्षात ६१.४१ टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹८००.६० आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ₹३६१ होता. तिचे बाजार भांडवल ₹१५,३७२ कोटी आहे.

१० वर्षांत १९३५% चा जबरदस्त रिटर्न

Gallantt Ispat च्या शेअरची किंमत तीन वर्षांत ९९४ टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी पाच वर्षे शेअर्स ठेवले होते, त्यांना १०९२ टक्के परतावा मिळाला आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की, कंपनीच्या शेअरची किंमत १० वर्षांत १९३५ टक्क्यांनी वाढली आहे, ज्यामुळे पोझिशनल गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न मिळाला आहे. कंपनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने डिविडेंड म्हणजे लाभांश देत आहे. शेवटचा अंतिम लाभांश प्रति शेअर ११.२५ होता. २०२४ मध्ये, कंपनीने प्रति शेअर ११ चा लाभांश दिला.

(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारावर जागतिक तणावाचा प्रभाव, आज या शेअर्समध्ये दिसू शकते तेजी

Web Title: Multibagger stock gallantt ispat share jumps 15 percent but why check marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Indian Stock Market
  • Multibagger Stock
  • share market
  • share market news
  • Stock
  • Stock market news

संबंधित बातम्या

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर
1

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर

Top Stocks To Buy Now : ‘हे’ 3 तगडे शेअर्स… पुढच्या 3-4 आठवड्यांत देतील बँकपेक्षा डबल रिटर्न, तुमच्या लिस्टमध्ये आहेत का?
2

Top Stocks To Buy Now : ‘हे’ 3 तगडे शेअर्स… पुढच्या 3-4 आठवड्यांत देतील बँकपेक्षा डबल रिटर्न, तुमच्या लिस्टमध्ये आहेत का?

भारतात 35 हजार टन सोने घरांत पडून; कर्जासाठी भारतीय नागरिकांची परकीय भांडवलासाठी धडपड
3

भारतात 35 हजार टन सोने घरांत पडून; कर्जासाठी भारतीय नागरिकांची परकीय भांडवलासाठी धडपड

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स, जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.