Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये; ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल!

कधीकाळी ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स या कंपनीच्या शेअरचे मूल्य अवघे 6.50 रुपये होते. मात्र, आता हा शेअर थेट 670 रुपयांवर पोहोचला आहे. फक्त चार वर्षांत या कंपनीच्या शेअरने थेट आकाशाला गवसणी घातली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 06, 2024 | 08:53 PM
1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये; 'या' पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल!

1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये; 'या' पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल!

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवल्याचा फायदा होतो. हाच दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक केल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स ही कंपनीदेखील अशीच आहे. या कंपनीत दीर्घकाळासाठी ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यांना चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. कधीकाळी या कंपनीच्या शेअरचे मूल्य अवघे 6.50 रुपये होते. मात्र, आता हा शेअर थेट 670 रुपयांवर पोहोचला आहे. फक्त चार वर्षांत या कंपनीच्या शेअरने थेट आकाशाला गवसणी घातली आहे.

एका वर्षात थेट 300 टक्क्यांनी वाढला शेअर

ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स या कंपनीच्या शेअरचे मूल्य 9 एप्रिल 2020 रोजी अवघे 6.50 रुपये होते. मात्र शुक्रवारी (4 ऑक्टोबर) या शेअरचे मूल्य 671 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच अवघ्या चार वर्षात या शेअरने मोठी भरारी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 238.70 रुपयांवर होता.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – कर्ज स्वस्त होणार का? ‘या’ दिवशी होणार आरबीआयची महत्वाची बैठक; वाचा… सविस्तर

सहा महिन्यांपूर्वी या कंपनीत एखाद्या गुंतवणूकदारांने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असता तर आतापर्यंत संबंधित गुंतवणूकदाराला 185 टक्के फायदा झाला असता. एका वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास, हा शेअर एका वर्षात तब्बल 300 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र मागील महिन्यात या शेअरने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. गेल्या महिन्यात या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये साधारण 7 टक्क्यांची घसरण झालेली आहे.

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळाले एक कोटी

ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स या कंपनीच्या शेअरमध्ये 9 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत साधारणपणे 10350 टक्क्यांची तेजी आली आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने साधारणपणे चार वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाख रुपये रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत या एक लाख रुपयांचे 1.04 कोटी रुपये झाले असते. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 845.70 रुपये तर 52 आठवड्यातील निचांकी मूल्य 142.10 रुपये आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 10,070.56 कोटी रुपये आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Multibagger stocks transformers and rectifiers 1 lakh became 1 crore rupees penny stock made investors rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 08:53 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक
1

Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 
2

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांची वाढली आशा, मार्केटमध्ये भरघोस तेजीची शक्यता
3

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांची वाढली आशा, मार्केटमध्ये भरघोस तेजीची शक्यता

Share Market Update: अखेर चार दिवसांची घसरण संपली! सेन्सेक्स ४२६ अंकांनी उसळी घेऊन ८४,८०० पार
4

Share Market Update: अखेर चार दिवसांची घसरण संपली! सेन्सेक्स ४२६ अंकांनी उसळी घेऊन ८४,८०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.