Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई बनले सर्वात जास्त अब्धाधीशांचे शहर, चीनची राजधानी बीजिंगलाही टाकले मागे!

मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुंबई अब्धाधीशांचे शहर म्हणून जगात नावारुपाला आले आहे. याबाबतीत मुंबईने चीनची राजधानी बीजिंगला देखील मागे टाकले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यापूर्वी बीजिंग हे जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असणाऱ्यांचे शहर होते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 08, 2024 | 03:00 PM
मुंबई बनले सर्वात जास्त अब्धाधीशांचे शहर, चीनची राजधानी बीजिंगलाही टाकले मागे!

मुंबई बनले सर्वात जास्त अब्धाधीशांचे शहर, चीनची राजधानी बीजिंगलाही टाकले मागे!

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई बाबतीत एक मोठी बातमी आहे. मुंबई शहराने मोठी कामगिरी केली आहे. मुंबई हे आता जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असलेले शहर बनले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या अहवालानुसार मुंबईने आता चीनची राजधानी बीजिंगलाही देखील मागे टाकले आहे. यापूर्वी बीजिंग हे जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असणाऱ्यांचे शहर होते. आता मुंबईने बीजिंगला मागे टाकत हा मान पटकावला आहे.

बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय घट

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जवळपास 28 टक्क्यांची घट झाली आहे. मागील एका वर्षात मुंबईतील श्रीमंतामध्ये 58 नव्या अब्जाधिशांची भर पडली आहे. यामुळे शहराची एकूण संपत्ती ही 47 टक्क्यांनी वाढली आहे. अलिकडच्या काळात मुंबईत अब्जाधिश असणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई जगातील सर्वात जास्त अब्जाधीश असणाऱ्या लोकांचे शहर बनले आहे. यामुळे आता मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, मुंबईचा जगात नावलौकीक झाला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – ‘या’ कंपनीला मिळाल्या कोट्यवधींच्या ऑर्डर; शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, 110 देशांमध्ये आहे व्यवसाय!

भारतात सर्वात जास्त अब्जाधीश असणारी 10 शहरे कोणती?

मुंबई – 365
नवी दिल्ली – 217
हैदराबाद – 104
बुंगळुरु – 100
चेन्नई – 82
कोलकाता – 69
अहमदाबाद – 67
पुणे – 53
सुरत – 28
गुरुग्राम – 23

हे देखील वाचा – रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर उतरणार कार मार्केटमध्ये; टाटा-महिंद्रा या कंपन्यांना देणार टक्कर!

दिग्गज उद्योगपती समुह मुंबईतून पाहतात कारभार

दरम्यान, देशात अनेक उद्योगपती समुह हे मुंबईतून आपला कारभार चालवतात. यामध्ये टाटा, अंबानी, अदानी यांसारख्या सर्वच मोठ्या उदयोग समुहांचा समावेश होतो. विशेष म्हणजे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानी असलेले अंबानी समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे मुंबई वास्तव्यास आहेत. याशिवाय आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी असलेले अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देखील याच मुंबई शहरात राहतात. त्यामुळे आता मुंबई अब्धाधीशांचे शहर बनल्याने, जगभरात मुंबईचा नावलौकीक पाहायला मिळत आहे.

Web Title: Mumbai become a city of billionaires the capital of china even left behind beijing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा
1

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग
3

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai Crime:  45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना
4

Mumbai Crime: 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.