Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

अरिहंत अकॅडमीने तिसऱ्या तिमाहीत १.८१ कोटींचा नफा नोंदवत ६०% वाढ केली आहे. मुंबई आणि राजस्थानमध्ये ७ नवीन केंद्रे सुरू करून कंपनीने आपले शैक्षणिक जाळे विस्तारले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 13, 2026 | 08:45 PM
Arihant Academy ची मोठी झेप! (Photo Credit- X)

Arihant Academy ची मोठी झेप! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • Arihant Academy ची मोठी झेप!
  • तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ
  • महसुलानेही गाठला टप्पा
मुंबई, फेब्रुवारी १३, २०२६: अरिहंत अकॅडमी या शिक्षण व प्रशिक्षण उद्योगामधील आघाडीच्‍या कंपनीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेली तिमाही व नऊमाहीसाठी आपल्‍या अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांची घोषणा केली. कंपनीने दमदार कामगिरीची नोंद केली, जेथे कंपनीचा महसूल व नफ्यामध्‍ये मोठी वाढ झाली आहे.

३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी कंपनीचा एकूण महसूल गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील १०.१४ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ४३ टक्‍क्‍यांनी वाढून १४.५१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. या तिमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) १.८१ कोटी रूपये राहिला, ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील १.१३ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ६० टक्‍के वाढ केली. यामधून प्रबळ आर्थिक कामगिरी दिसून येते, जी प्रबळ महसूल आणि प्रभावी खर्च व्‍यवस्‍थापनामुळे शक्‍य झाली.

३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या नऊमाहीसाठी अरिहंत अकॅडमीचा एकूण महसूल गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील ३२.५६ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ५० टक्‍क्‍यांनी वाढून ४८.७५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. या नऊमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) ५.७० कोटी रूपये राहिला, ज्‍यामध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील ३.४५ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ६५ टक्‍के वाढ केली. यामधून कंपनीचा सातत्‍यपूर्ण विकास आणि ऑपरेशनल कार्यक्षमता दिसून येते.

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

या निकालांबाबत मत व्‍यक्‍त करत अरिहंत अकॅडमीचे सह-संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. अनिल कपासी म्‍हणाले,

”आम्‍हाला ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेली तिमाही व नऊमाहीसाठी प्रबळ कामगिरीची नोंद करण्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍या निकालांमधून आमच्‍या शैक्षणिक व विस्‍तारीकरण धोरणाची सातत्‍यपूर्ण अंमलबजावणी निदर्शनास येते. आर्थिक वर्ष २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीच्‍या तुलनेत कंपनीच्‍या एकूण महसूलामध्‍ये ४३ टक्‍के वाढ झाली आहे, ज्‍यासह आमच्‍या कार्यसंचालनामधील व्‍याप्‍ती व शाश्वतता दिसून येते. गेल्‍या काही काळात अरिहंत अकॅडमीने मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आम्‍ही ७ नवीन केंद्रे (मुंबईमध्‍ये ४ व राजस्‍थानमध्‍ये ३) सुरू करत आमची उपस्थिती वाढवली, तसेच प्रमुख सूक्ष्‍म बाजारपेठांमध्‍ये आमची उपस्थिती अधिक दृढ केली आहे. आमच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या आकडेवारीमध्‍ये वार्षिक जवळपास ३,५०० विद्यार्थ्‍यांपर्यंत वाढ झाली, ज्‍यामधून आमच्‍या शैक्षणिक क्षमतेमध्‍ये होत असलेली वाढ दिसून येते. या विस्‍तारीकरणाला शिस्‍तबद्ध खर्च व्‍यवस्‍थापन आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेचे पाठबळ मिळाले, ज्‍यामुळे उत्तम मार्जिन कामगिरी आणि प्रबळ करोत्तर नफा वाढ संपादित करता आली. या तिमाहीमधील आमच्‍या कामगिरीने आमच्‍या हायब्रिड शैक्षणिक मॉडेलची क्षमता, आमच्‍या ब्रँडची विश्वासार्हता आणि विद्यार्थी व पालकांनी आमच्‍यावर दाखवलेला विश्वास अधिक दृढ केला आहे. आम्‍ही विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना विकासात्‍मक विस्‍तारीकरण, शैक्षणिक उत्‍कृष्‍टता आणि सर्व भागधारकांना शाश्वत मूल्‍य देण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.”

Google Layoffs Update: गुगलकडून ‘Exit Package’ योजना जाहीर! कर्मचाऱ्यांमध्ये वाढली अस्वस्थता 

Web Title: Mumbai janhit suraksha samiti action against infiltrators mangal prabhat lodha 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.