Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Industrial Development: नाशिकचे होणार लवकरच औद्योगिकीकरण! उद्योगांना बळ देणारे चार ‘मेगा प्रकल्प’ होणार सुरू 

नाशिक लवकरच औद्योगिक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येणार असून त्यासाठी वचनबद्ध असल्याचे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले. यासाठी M&M प्रकल्प, सीपीआरआय लॅब, ड्राय पोर्ट आणि डिफेन्स इनोव्हेशन सेंटर हे मुख्य टप्पे आहे

  • By Priti Hingane
Updated On: Dec 12, 2025 | 04:08 PM
Nashik Industrial Development: नाशिकचे होणार लवकरच औद्योगिकीकरण! उद्योगांना बळ देणारे चार 'मेगा प्रकल्प' होणार सुरू 

Nashik Industrial Development: नाशिकचे होणार लवकरच औद्योगिकीकरण! उद्योगांना बळ देणारे चार 'मेगा प्रकल्प' होणार सुरू 

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिक होणार औद्योगिक गुंतवणूक केंद्र
  • महिंद्रा अँड महिंद्राची महत्वपूर्ण गुंतवणूक
  • निमा व वायसीएमओयूचा संयुक्त पुढाकार
 

Nashik Industrial Development:  नाशिक लवकरच औद्योगिक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येणार असून त्यासाठी वचनबद्ध असल्याचे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले आहे. यासाठी एम अँड एम प्रकल्प, सीपीआरआय लॅब, ड्राय पोर्ट आणि डिफेन्स इनोव्हेशन सेंटर हे विकासाचे महत्त्वाचे टप्पे नमूद केले. नाशिकच्या विकासांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (वायसीएमओयू) यश इन सभागृहात शिक्षण-कौशल्य समन्वय उपक्रमांतर्गत आयोजित निमा आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त बैठक झाली. या बैठकीत निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी या संबधित माहिती दिली. तसेच, या बैठकीत रोजगार क्षमता वाढवण्यावर आणि उद्योग-शिक्षण समन्वय मजबूत करण्यावर एकमताने भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन आणि इतर प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. कुलगुरू संजीव सोनवणे यांनी यावेळी बोलताना, अभ्यासक्रमात अधिक रोजगारावर केंद्रित करण्याची, तसेच उद्योग-विशिष्ट व्यावहारिकता आणि थेट उद्योग कार्यावर आधारित संशोधनावर भर देण्याची गरज आहे. कॅप्सूल अभ्यासक्रम, पुस्तिका, लिंक-आधारित शिक्षण साहित्य आणि ऑडिओ-व्हिज्युअल व्हिडिओ तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

तसेच, उद्योगाच्या नवीन गरजांवर आधारित अल्पकालीन प्रकल्प राबविण्याची विद्यापीठाने देखील तयारी दर्शवली. या बैठकीत पर्यावरण, जलसंवर्धन, स्वयंरोजगार आणि गोदावरी स्वच्छता मोहीम यावर देखील लक्षकेंद्रित करण्यात आले. लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल टपारिया यांनी ईव्ही तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देखील दिली.

हेही वाचा : RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात ‘इतक्या’ वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा

स्नेहल म्हापणकर यांनी मशरूम नर्सरी, कृषी प्रोटोटाइप यासारख्या स्वयंरोजगाराच्या संधी तसेच स्टार्टअप्स आणि इनक्युबेशन सेंटरद्वारे तरुणांना उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला. नाशिकच्या समग्र आणि शाश्वत विकासासाठी उद्योग-शैक्षणिक सहकार्यासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण ठरली. वाणिज्य आणि व्यवस्थापन शाळेचे संचालक प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी कौशल्य विकासासाठी अनेक सूचना दिल्या. त्यांनी क्यूआर कोड-आधारित प्रमाणपत्रे, ई-गॅरेज, अल्पकालीन आणि कॅप्सूल अभ्यासक्रम आणि सायबर सुरक्षा, आरोग्यसेवा आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रात नवीन अभ्यासक्रमांच्या विकासाची आवश्यकता अधोरेखित केली. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि स्टायपेंड मॉडेल देखील सुचवण्यात आले.

Web Title: Nashik will soon be industrialized four mega projects to strengthen industries will be launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Mahindra And Mahindra
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस
1

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध
2

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Nashik Crime: नाशिकमध्ये मातृत्वाची विक्री? 14 मुलांची आई मुलं विकत असल्याचा खुलासा; एकाला १० हजारात, तर…
3

Nashik Crime: नाशिकमध्ये मातृत्वाची विक्री? 14 मुलांची आई मुलं विकत असल्याचा खुलासा; एकाला १० हजारात, तर…

Tomato Price Hike: महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
4

Tomato Price Hike: महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.