Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Share Market Update: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणत्या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात, याची यादी देखील जाहीर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2026 | 08:31 AM
Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Follow Us
Follow Us:
  • आज घसरणीसह सुरू होऊ शकतो बाजार
  • शेअर बाजाराची कमजोर ओपनिंग शक्य
  • शेअर बाजार उघडताच बसू शकतो धक्का
India Share Market Update: जागतिक बाजारात आज मंगळवारी कमकुवत संकेत पाहायला मिळाले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळणार आहे. आज, मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६३७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ८० अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

सोमवारी, भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी त्यांचा दोन दिवसांचा तोटा मोडला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,६०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ६५०.३ ९ अंकांनी म्हणजेच ०.७९% ने वाढून ८३,२७७.१५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २११.६५ अंकांनी म्हणजेच ०.८३% ने वाढून २५,६८२.७५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ७६२.४५ अंकांनी किंवा १.२७% ने वाढून ६०,९४९.१० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये बंधन बँक, टाटा स्टील, कॅनरा बँक, बीडीएल, कोल इंडिया, सीमेन्स, टीडी पॉवर सिस्टम्स आणि जेएसडब्ल्यू एनर्जी यांचा समावेश आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोचीन शिपयार्ड, ल्युपिन, दिल्लीवरी, टेक्समॅको रेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, हायवे इंफ्रास्ट्रक्चर, आय फायनान्स, एम्बेसी डेव्हलपमेंट, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. टपारिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे यांचा समावेश आहे.

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी चंद्र नववर्ष किंवा चिनी नववर्षानिमित्त आशियातील अनेक प्रमुख स्टॉक एक्सचेंज व्यवहारासाठी बंद राहणार आहेत. चीनच्या मुख्य भूमीत, शांघाय स्टॉक एक्सचेंज आणि शेन्झेन स्टॉक एक्सचेंज १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान बंद राहतील, तर २४ फेब्रुवारी रोजी व्यापार पुन्हा सुरू होईल.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Negative start for indian share market today at 17 february 2026 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
2

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
3

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
4

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.