Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतामध्ये Nestle Cerelac चा 50 व्या वर्षात प्रवेश ! सेरेलॅकचे नो रिफाइन्ड शुगर रेसिपीज उत्पादन लवकरच बाजारात येणार

नेस्ले इंडियाच्या भारतातील फॅक्टरीमध्ये १९७५ रोजी सेरेलॅकच्या पहिल्या बॅचची निर्मिती करण्यात आली. या वर्षी या उत्पादनाने ५० व्या वर्षात प्रवेश केला आहे. कंपनीकडून लवकरच नवीन उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Oct 24, 2024 | 06:57 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

नेस्लेचे सीरील आधारित पूरक अन्न सेरेलॅकने भारतातील आपल्या ५०व्या वर्षामध्ये प्रवेश केला आहे. नेस्ले इंडियाच्या पंजाबमधील मोगा इथल्या प्रमुख फॅक्टरीमध्ये १५ सप्टेंबर १९७५ रोजी सेरेलॅकच्या पहिल्या बॅचची निर्मिती करण्यात आली. आज, पंजाबमधील मोगा व हरयाणातील सामलखा फॅक्टरीमध्ये शेकडो समर्पित कर्मचारी त्याच सर्वोत्तम देखभालीने आणि ध्यासाने या दर्जेदार पोषक आहाराची निर्मिती करत आहेत.गेल्या पाच दशकांमध्ये सेरेलॅकने स्थानिक स्त्रोतांपासून मिळविलेल्या उच्च दर्जाचे धान्य, दूधासह अन्य घटकांचा वापर करण्याप्रती आपली बांधिलकी जपली आहे. सेरेलॅकची प्रत्येक बॅच दर्जा तपासणीच्या कठोर फेऱ्यांतून (४० हून अधिक क्वालिटी टेस्ट्स) जाते, जेणेकरून प्रत्येक पॅक सेवनासाठी सुरक्षित असल्याची खातरजमा केली जावी.

जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरातील सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरता कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात. या सूक्ष्म पोषक घटकांचे योग्य मात्रेमध्ये सेवन केल्याने शरीराचे स्वास्थ्य जपले जाण्यास मदत होते. भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून सेरेलॅक ६ महिने व त्यापुढील वयाच्या बाळांसाठी पूरक आहार उपलब्ध करून देत आहे. सेरेलॅकमध्ये १५ पोषक घटक आहेत, ज्यांत जीवनसत्वे आणि खनिजांचा समावेश आहे व जे आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घरगुती आहाराला जोड म्हणून देता येते.सेरेलॅकच्या न्यूट्रिशन प्रोडक्ट रेसिपीज या नेस्लेच्या जागतिक आर अँड डी नेटवर्कच्या सहयोगाने तसेच स्थानिक तज्ज्ञांच्या व आंतराष्ट्रीय पातळीवरील नवसंकल्पनांच्या मदतीने विकसित करण्यात आल्या आहेत.

या उत्पादनामध्ये नव्या संकल्पना अंतर्भूत करण्याच्या वाटचालीचा भाग म्हणून गेल्या ५ वर्षांत सेरेलॅकमधील वरकड साखरेचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणले गेले आहे. सेरेलॅकचा प्रक्रिया केलेली रिफाइन्ड साखरविरहित पर्याय बाजारात आणण्याची महत्त्वाकांक्षा नेस्लेने पूर्ण केली आहे. या प्रयत्नाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली आणि सेरेलॅकच्या रिफाइन्ड साखरविरहित नव्या पर्यायाच्या रूपाने हा प्रयत्न फळाला आला आहे. सेरेलॅकच्या भारतातील विस्तारित उत्पादनश्रेणीमध्ये आता २१ पर्यायांचा समावेश असेल, ज्यापैकी १४ पर्याय रिफाइन्ड साखरविरहहित असतील. यातील ७ पर्याय नोव्हेंबर २०२४ च्या अखेरीस उपलब्ध होतील आणि उर्वरित पर्याय त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये बाजारात येतील.

सेरेलॅकचा प्रवास हा फक्त सुरक्षित पोषण पुरविण्यापुरताच मर्यादित नाही. नेस्ले इंडिया स्थानिक शेतकऱ्यांच्या निकट संपर्कात राहून काम करत आहे, उत्पादनासाठी लागणारे घटक शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने प्राप्त व्हावे, कार्बन उत्सर्गाचे प्रमाण कमी व्हावे व आपल्या पृथ्वीचे भावी पिढ्यांसाठी जतन व्हावे याची खातरजमा करण्यासाठी कंपनी या शेतकऱ्यांच्या कौशल्यांत भर घालत आहे व त्यांना प्रशिक्षण पुरवत आहे.

विश्वासाच्या, आधाराच्या आणि भागीदारीच्या नात्यामुळे सेरेलॅकचा भारतातील प्रवास शक्य

भूजलाचा वापर कमी करण्यासाठी मोगा आणि सामलखा कारखान्यामध्ये Zer’ Eau तंत्रज्ञानाच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे दूधापासून अलग केलेले पाणी रिसायकल केले जात आहे. कंपनी कडून  भारतभरातील शेतकरी, पुरवठादार आणि वितरकांबरोबर तयार केलेल्या विश्वासाच्या, आधाराच्या आणि भागीदारीच्या नात्यामुळे सेरेलॅकचा भारतातील प्रवास शक्य झाला आहे.

Web Title: Nestle cerelac enters 50 years in india cerelacs no refined sugar recipes product is coming soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 06:54 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
1

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
2

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर
3

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर

India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार
4

India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.