Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Market मध्ये नव्या Shares ची एन्ट्री! पुढच्या आठवड्यात होणार ‘या’ Stocks ची लिस्टिंग; कमवू शकता मोठा नफा

त्या आठवड्यात कोणतेही नवीन IPO बाजारात दाखल होण्याची अपेक्षा नाही. पण गुंतवणूकदार पूर्णपणे शांत राहणार नाहीत, कारण या काळात अनेक कंपन्याचं शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे म्हणजेच प्रवेश करण्यास सज्ज आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 04:43 PM
(फोटो सौजन्य-Gemini)

(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • येत्या आठवड्यात IPO बाजार काहीसा शांत राहण्याची शक्यता
  • या कंपन्यांचं शेअर बाजारात लिस्टिंग
  • शेअर्स स्थिर दरात किंवा खूप कमी प्रीमियमवर 
‘These’ Stocks to List Next Week : येत्या आठवड्यात IPO बाजार काहीसा शांत राहण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात कोणतेही नवीन IPO बाजारात दाखल होण्याची अपेक्षा नाही. पण गुंतवणूकदार पूर्णपणे शांत राहणार नाहीत, कारण या काळात अनेक कंपन्याचं शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे म्हणजेच प्रवेश करण्यास सज्ज आहेत. सर्वाधिक चर्चेत असलेला IPO कोल इंडियाची सब्सिडियरी सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेडचा आहे, ज्याची लिस्टिंग सोमवारी होणार आहे. या आयपीओला 1.05 पट प्रतिसाद मिळाला होता आणि मुख्य म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांकडून (QIBs) जोरदार प्रतिसाद दिसून आला, तर किरकोळ गुंतवणूकदारांकडून मिळालेला प्रतिसाद तितकासा नव्हता. तुलनेने थंड जाणवला. चला, याचा सविस्तर स्वरुपात जाणून घेऊयात…

Bank Holidays : एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; आताच करून घ्या महिन्याभराचं प्लॅनिंग

या कंपन्यांचं शेअर बाजारात लिस्टिंग

याव्यतिरिक्त या आठवड्यात एकूण 6 कंपन्या बाजारात डेब्यू करणार आहेत. ज्यात मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये एकूण आणखी सहा कंपन्या बाजारात पदार्पण करतील. एमियाक टेक्नॉलॉजीजचा आयपीओ सध्या खुला असून, गुंतवणुकीची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू राहील. पॉवरिका लिमिटेड आणि साई पॅरेंटरल यांसारख्या कंपन्यांचे शेअर्सदेखील या आठवड्यात लिस्टींग होण्याची शक्यता आहे.

शेअर्स स्थिर दरात किंवा खूप कमी प्रीमियमवर

ग्रे मार्केटबाबत बोललं गेलं तर, बहुतेक IPO ना फारसा उत्साह दिसत नाही. CMPDI चा GMP किंचित प्रीमियम दाखवत आहे, ज्यामुळे लिस्टिंगमधून माफक नफा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, इतर काही कंपन्यांचे शेअर्स स्थिर किंवा खूप कमी प्रीमियमवर लिस्ट होऊ शकतात.

IPO बाजारात गुंतवणूकदार थोडे सावध

हा एकूण कल स्पष्टपणे दर्शवतो की गुंतवणूकदार सध्या IPO बाजारात काहीशी सावधगिरी बाळगत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांचा कमी सहभाग हे देखील सूचित करतो की लोक अधिक सावधगिरीने गुंतवणूक करत आहेत. नवीन आयपीओ आले नाहीत तरीही, लिस्टिंगमुळे बाजारातील हालचालींना चालना मिळत राहील. हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी नवीन इश्यूमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी लिस्टिंगमधील नफ्यावर लक्ष ठेवण्याचा ठरणार असल्याची शक्यता आहे.

Credit Card Rule Change : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम

Web Title: New shares enter the market these stocks to list next week you could earn substantial profits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • IPO News
  • share market
  • share market news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.