Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात उघडण्याची शक्यता आहे. आज गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी इंडिगो , इंडसइंड बँक आणि जीपीआयएलसह इत्यादी शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2026 | 08:53 AM
Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता
  • गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना सावध राहणं गरजेचं
  • आयनॉक्स ग्रीन एनर्जी, मीशो, टायटन, ओला इलेक्ट्रिक, जेएसडब्ल्यू सिमेंटवर गुंतवणूकदारांचे लक्ष
India Share Market Update: ७ ऑक्टोबर रोजी, आज भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना सावध राहणं गरजेचं आहे. दरम्यान, बुधवारी आशियाई बाजार देखील घसरणीसह उघडल्याने तेजीला ब्रेक लागला, तर अमेरिकन स्टॉक फ्युचर्सने मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठला.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीचा भाव आजही स्थिर! वाचा सविस्तर

निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास ३५ अंकांनी घसरून २२,७६०.५० च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहे. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात लक्षणीय वाढीसह बंद झाले.

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आज व्यवहार करताना आयनॉक्स ग्रीन एनर्जी, मीशो, टायटन, ओला इलेक्ट्रिक, जेएसडब्ल्यू सिमेंट, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, म्फासिस, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, गॅबेरीअल इंडिया, पीटीसी इंडस्ट्रीज, ॲक्सिस सोल्युशन्स, ब्लू डार्ट एक्सप्रेस , ग्लेन इंडस्ट्रीज, टायटन, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, लॉरस लॅब्स, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, ओम पॉवर ट्रान्समिशन, अपोलो टायर्स, आझाद इंडिया मोबिलिटी आणि मुक्का प्रोटीन्स या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी इंडिगो , इंडसइंड बँक आणि जीपीआयएल या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. तर, आनंद राठी शेअर्सचे टेक्निकल रिसर्चचे डीव्हीपी, मेहुल कोठारी यांनी शिफारस केल्यानुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुंतवणूकदार झेनसार टेक्नॉलॉजीज, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया, निप्पॉन इंडिया ईटीएफ निफ्टी आयटी हे स्टॉक्स आणि ईटीएफ खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

एचएसटी वेल्थचे संस्थापक आणि सीईओ हरिसेल्वन राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे की, गिफ्ट निफ्टी २२,७८० च्या जवळपास असून, भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वॉल स्ट्रीटवरील विक्रमी उच्चांक एक अनुकूल जागतिक पार्श्वभूमी तयार करत आहेत.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Nifty futures signal weak opening for stock market today at october 7 hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
1

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
2

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली
3

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची संधी? सकारात्मक पातळीवर होणार सुरुवात, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची संधी? सकारात्मक पातळीवर होणार सुरुवात, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.