Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm ITR Offer: अवघ्या 11 रुपयात करा ITR दाखल! पेटीएमची भन्नाट ऑफर; शिल्लक राहिले फक्त 4 दिवस

Paytm ITR Offer: ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै जवळ येत असताना Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. या खास ऑफरअंतर्गत करदाते केवळ ११ रुपयात अत्यंत सोप्या पद्धतीने आपला आयटीआर ऑनलाईन फाईल करू शकतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता फक्त 11 रुपयात करा आयटीआर दाखल
  • PTM ने तुमच्यासाठी आणली खास ऑफर
  • फक्त चार दिवस राहिलेत शिल्लक 
Paytm ITR Offer : इन्कम टॅक्स रिटर्न (Paytm ITR Offer) दाखल करण्याची अंतिम तारीख आता जवळ आली असून रिटर्न भरण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. आता आयटीआर भरण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स एक्स्पर्टला मोठी फी देण्याची गरज भासणार नाही. पेटीएमने ‘क्लिर टॅक्स’सोबत मिळून एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याद्वारे अवघ्या ११ रुपयांत आयटीआर दाखल करता येणार आहे. ही सुविधा पेटीएम अॅपमधील ‘फ्री टूल्स’ सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला ब्रेक

विशेष म्हणजे, आयटीआर भरताना करदात्याना प्रत्येक भरताना करदात्याला प्रत्येक माहिती स्वतःहून भरावी लागू नये, यासाठी आधीपासून उपलब्ध असलेली करसंबंधित माहिती फॉर्ममध्ये ऑटोमॅटिक भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जुनी करप्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते

काय मिळणार ११ रुपयांच्या प्लॅनमध्ये या सुविधेत करदात्याच्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार कोणता आवटीआर फॉर्म लागू होतो, हे ठरवण्यास मदत केली जाते. त्याचबरोबर करदात्यासाठी नवीन करप्रणाली की, जुनी करप्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते, याची तुलना करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विशेषतः पगारदार करदात्यांसाठी आटीआर दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि कमी खर्चिक होऊ शकते.

‘नोटिस प्रोटेक्शन’ची सुविधाही

११ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ‘नोटिस प्रोटेक्शन’ची सुविधाही दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर आयकर विभागाकडून नोटीस आल्यास ती समजून घेणे आणि त्याला उत्तर देण्याच्या प्रक्रियेत क्लिअर टॅक्सकडून मदत केली जाणार असल्याचा दावा केला.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनाही फायदा

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरू शकते, प्लॅटफॉर्मवर ८० हून अधिक स्टॉक ब्रोकर्सचा डेटा इम्पोर्ट करण्याची सुविधा असल्याचा दावा केला. यामुळे शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीतून झालेला कॅपिटल गेन किंवा लॉस मोजण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते, करदात्याला प्रत्येक व्यवहाराची माहिती स्वतंत्रपणे मोजण्याचा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे आताच या संधी फायदा उचला आणि लगेच प्रोसेस करुन घ्या.

Govt Action Mode: 1ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय, व्यापाऱ्यांवर कडक नजर

Web Title: Paytm itr offer filing 11 rupees only four days left marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.