Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Penny Stock : काय सांगताय? 5 व्यांदा मिळतोय बोनस शेअर्स, 1 शेअरवर 7 शेअर्स फ्री; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक?

Penny Stock : शेअर बाजारात अवघ्या १० रुपयांपेक्षा कमी किमतीत व्यवहार करणाऱ्या एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठे सरप्राइज दिले आहे. ही कंपनी तब्बल ५ व्यांदा बोनस शेअर्स देणार आहेत. यावेळी १ शेअरवर ७ बोनस शेअर्स मोफत दिले जाणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 06:04 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 5 व्यांदा बोनस शेअर्स मिळणार
  • 1 शेअरवर 7 शेअर्स फ्री
  • तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक?
Penny Stock : शेअर बाजारात कधी कोणता शेअर कमाल करेल सांगता येत नाही. आताच बघा १० रुपयांपेक्षा कमी किमतीत व्यवहार करणाऱ्या एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठे सरप्राइज दिले आहे. ही कंपनी तब्बल ५ व्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. त्यामुळे १ शेअरवर ७ बोनस शेअर्स फ्री दिले जाणार आहेत. नेमका कोणता आहे हा शेअर? तुमच्या स्टॉकमध्ये हा शेअर आहे का? ( Penny Stock )

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

हा पेनी स्टॉक आहे Jonjua Overseas Ltd. या स्टॉकने पुन्हा बोनस शेअर्स ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर बोनस म्हणून 7 शेअर देत आहे. यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे. त्यात कंपनी ५व्यांदा बोनस शेअर्स देत आहे.

रेकॉर्ड तारीख काय आहे?

Jonjua Overseas Ltd.ने शेअर बाजारांना माहिती दिली आहे की, कंपनी बोनस म्हणून धारण केलेल्या प्रत्येक २४ शेअर्समागे ७ शेअर्स जारी करत आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी ४ सप्टेंबर ही रेकॉर्ड तारीख ठरवली आहे. जवळपास तीन वर्षांत कंपनीने बोनस शेअर्स जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी तब्बल 4 वेळा कंपनीने बोनस शेअर्स दिले आहे.

कंपनीने कधी कधी जारी केला बोनस शेअर?

कंपनीने गुंतवणूकदारांना पहिल्यांदा २०१९ मध्ये बोनस शेअर्स जारी केले. त्यावेळी, प्रत्येक २५ शेअर्समागे १ शेअर बोनस देण्यात आला होता. दुसऱ्यांदा, कंपनीने २०२१ मध्ये बोनस शेअर्स जारी केले. यावेळी, प्रत्येक २७ शेअर्समागे ५ शेअर्स बोनस म्हणून देण्यात आले. तिसऱ्यांदा, कंपनीने २०२२ मध्ये एक्स-बोनस ट्रेड केला होता. यावेळी, गुंतवणूकदारांना प्रत्येक २३ शेअर्समागे ४ शेअर्सचा फायदा झाला होता. शेवटच्या वेळी, कंपनीने प्रत्येक ५० शेअर्समागे ९ शेअर्सचा बोनस दिला आहे. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना एकदा डिव्हिडंड देखील दिला आहे. कंपनीचे शेअर्स २०२५ मध्ये एक्स-डिव्हिडंड ट्रेड झाले होते. त्यावेळी, पात्र गुंतवणूकदारांनी प्रति शेअर ₹०.१० चा नफा कमावला होता.

पेनी स्टॉकची शेअर बाजारात काय कामगिरी?

शुक्रवारी, Jonjua Overseas Ltd शेअरनी अप्पर सर्किट गाठले. कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर ५ टक्क्यांनी वाढून ₹३.९१ वर बंद झाले. गेल्या महिन्यात, या पेनी स्टॉकच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. सहा महिन्यांत, शेअरची किंमत १९ टक्क्यांनी वाढली आहे. पण असे असूनही, एका वर्षात या पेनी स्टॉकच्या किमतीत ५१ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा ५२-आठवड्यांचा उच्चांक ₹८.३६ आणि ५२-आठवड्यांचा नीचांक ₹२.५० आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल ₹१०.६७ कोटी इतकं आहे.

लॉन्ग टर्ममध्ये कंपनीने निराश केलं

Jonjua Overseas Ltd च्या शेअरची किंमत दोन वर्षांत ५० टक्क्यांनी घसरली आहे. तीन वर्षांत, शेअरच्या किमतीत ४६ टक्क्यांची घट झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी पाच वर्षांपासून शेअर्स ठेवले आहेत, त्यांना आतापर्यंत ४९ टक्के नफा झाला आहे.

(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Web Title: Penny stock under 10 rupees announces 1 to 7 bonus share for fifth time marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या
1

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलणार? एक्सचेंजकडून प्रस्तावाचा विचार सुरू
2

Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलणार? एक्सचेंजकडून प्रस्तावाचा विचार सुरू

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा
4

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.