Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Update: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेअर बाजार हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज गुंतवणूकदारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा (बीओबी) इत्यादी स्टॉक्स महत्त्वाचे ठरू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 21, 2026 | 08:57 AM
Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता
  • भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळण्याची शक्यता
  • अदानी ग्रीन एनर्जी , इंडियन हॉटेल्स कंपनी , एसआरएफ, विशाल मेगा मार्ट, शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर
India Share Market Update:  २१ ऑक्टोबर रोजी आज भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी इंडिया लि., करूर वैश्य बँक लि., एचएमए ॲग्रो इंडस्ट्रीज लि., रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लि., साउथ इंडियन बँक लि. चे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

Amazon Layoffs : Amazon चा दणका! 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी; गोदामे बंद करण्याचा इशारा, नेमकं घडतंय काय?

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णूकांत उपाध्याय आणि चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना सहा स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. विष्णूकांत उपाध्याय यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा (बीओबी) आणि मीशो यांचा समावेश आहे. तर, सचिन गुप्ता यांनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स आणि टिप्स म्युझिक या शेअर्सची निवड केली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार इटरनल, अदानी ग्रीन एनर्जी , इंडियन हॉटेल्स कंपनी , एसआरएफ, विशाल मेगा मार्ट , महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, पीसी ज्वेलर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इरेडा, हिंदुस्तान झिंक, बजाज फायनान्स, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, पिरामल फायनान्स, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स, भारतीय रेलटेल कॉर्पोरेशन, नेल्को, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Central Govt Employees Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने जाहीर केला 30 दिवसांचा बोनस, खात्यात येणार इतके पैसे

जिओ आयपीओ

बहुप्रतिक्षित मेगा इश्यू जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ आज, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून तो शुक्रवार, २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील. हे शेअर्स बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर लिस्ट होण्याची शक्यता आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओच्या शेअर्सचे वाटप सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market update today at october 21 experts recommended these stocks to buy hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा
2

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
3

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर
4

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.