Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांनो इथे लक्ष्य द्या… PM Kisan योजनेबाबत मोठी बातमी! प्रतिक्षा संपली ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये?

PM Kisan Yojana Installment : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा पुढील हप्ता जमा होण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे कधी जमा होतील? याबाबत तारीख समोर आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 02, 2026 | 05:16 PM
PM Kisan Yojana Installment ( सौजन्य - सोशल मीडिया )

PM Kisan Yojana Installment ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांनो इथे लक्ष्य द्या…
  • PM Kisan योजनेचा पुढील हफ्ताची प्रतिक्षा संपली!
  • ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये?
PM Kisan Yojana Installment : शेतकरी सध्या ज्या गोष्टींच्या प्रतिक्षेत आहे त्याबाबत बातमी आली आहे. भारतातील लाखो शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM Kisan Yojana ) २४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना सरून ऑक्टोबर सुरू झाला आहे, पण पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. पुढचा हप्ता कधी येणार, याबद्दलची उत्सुकता कायम आहे. या उत्सुकतेच्या दरम्यान, ऑक्टोबरमधील एका तारखेची चर्चा सुरू झाली त्या तारखेला त्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹2,000 जमा होऊ शकतात. चला जाणून घेऊया ती तारीख कोणती आहे. ( PM Kisan Yojana Installment )

Navi Mumbai विमानतळावरून प्रवाशांना मोठा फटका! IndiGo ने उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात, पण नेमकं कारण काय?

24 वा हफ्ता या तारखेला?

अनेक शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. याचा अर्थ असा की, या हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेतकरी सध्या २० ऑक्टोबर या तारखेवर चर्चा करत आहेत. वास्तविक पाहता, २० ऑक्टोबर रोजी मागील हप्त्याला चार महिने पूर्ण होत आहेत. याचा अर्थ असा की, एका हप्त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामधील चार महिन्यांचे अंतर २० ऑक्टोबर या तारखेला पूर्ण होत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता २० ऑक्टोबर रोजी येण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात आला. यापूर्वीचा २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी वितरित करण्यात आला होता. २२ व्या आणि २३ व्या हप्त्यांमध्ये तीन महिन्यांपेक्षा बरंच कमी अंतर होतं. यामुळेच शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की केंद्र सरकार ऑक्टोबरमध्ये २४ वा हप्ता वितरित करू शकतात.

तारीख कधी जाहीर होऊ शकते?

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कृषी मंत्रालय हप्ता वितरित होण्याच्या काही दिवस आधी तारीख जाहीर करते. पण, अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. जर हप्ता २० ऑक्टोबर रोजी वितरित होणार असेल, तर कृषी मंत्रालय हप्ता वितरित होण्याच्या काही दिवस आधी कृषी मंत्रालयाला सूचित करेल.

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची माहिती कुठे मिळेल?

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची नवीनतम स्थिती तपासण्यासाठी खालील पायऱ्या वापरा.
सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला Know your status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
एक नवीन विंडो उघडेल. त्या नवीन विंडोमध्ये, तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करावा लागेल.
यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. तुम्हाला तो ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.
ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला किसान योजनेशी संबंधित नवीनतम पेमेंट आणि हप्त्यांविषयी महत्त्वाची माहिती दाखवली जाईल.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग

Web Title: Pm kisan yojana next installment date and status check marathi news ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • PM Kisan
  • PM Kisan Samman Nidhi Yojana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.