PM Kisan Maandhan Yojana: गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचा हप्ता वाढेल अशी चर्चा सुरू आहे, मात्र कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आता या चर्चेला पूर्णविराम दिला…
PM Kisan Yojana: 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 3.69 लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. 20व्या हप्त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,500 कोटी रुपये…
पीएम किसान सन्मान निधी मिळवणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी, मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की त्यांनी फक्त http://pmkisan.gov.in आणि @pmkisanofficial वर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा
PM Kisan Scheme 20th Installment: पंतप्रधान-किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. त्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी अपडेट असणे आवश्यक आहे. लवकरच योजनेचा २०वा हफ्ता खात्यात जमा
PM Kisan Yojana: पीएम किसान ई-केवायसी पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता लवकरच येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेशी संबंधित हप्ता जूनमध्ये जारी केला जाऊ शकतो. याआधी तुम्ही काही महत्त्वाची…
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, भारत सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते. हे पैसे तीन भागांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. प्रत्येक हफ्ता साधारणपणे 2000 रुपयांचा असतो. भारत सरकार या…
पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6 हजार रुपये वितरीत करते.
२४ फेब्रुवारी रोजी, १९ व्या हप्त्यात सुमारे ९.८० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल अशी माहिती आता समोर येत आहे. होळीपूर्वी मिळणार हफ्ता
या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. 24 फेब्रुवारी रोजी कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार जाणून घ्या
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकार लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत देते. ई-केवायसी कसे केले जाईल आणि पंतप्रधान किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येतील
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून 5 ऑक्टोबरला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे आता ऐन दसरा, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून…
देशभरातील शेतकऱ्यांना सध्या पीएस किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरता आहे. हा हप्ता लवकरच अर्थात ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना…
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांना आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. तसेच…
येत्या २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावेळीचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताच देशभरातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २००० रुपयांचा १७ वा हप्ता वितरित केला आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना अजूनही ही…
सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आज वाराणशी येथून १७ वा हप्ता जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात…
केंद्र सरकारच्या पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना १८ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जारी केला जाणार आहे. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी…
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आधार लिंक करण्याची चौथी डिजिटल चाळणी लावताच लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या गेल्या सहा महिन्यांत १.८६ कोटी कमी झाली. ११ व्या हप्त्यावेळी या योजनेचा लाभ १०.४५ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळाला. १२ व्या…