मोदी सरकारने मोठा ‘बँक मर्जर’ चा प्लॅन केला आहे. यामध्ये भारतातील लहान सार्वजनिक क्षेत्रातील बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन होतील. मोदी सरकारच्या त्या प्लॅनबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
भारत सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) मध्ये वाढ जाहीर केली आहे.
जून महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेत केवळ एक प्रवासी बचावला.
केंद्र सरकारने वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 28% वरून 18% पर्यंत कमी केला आहे. या निर्णयाचा आता थेट परिणाम वाहन उत्पादक आणि ग्राहक दोघांवरही होत आहे.
दिवाळीपूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची भेट दिली आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ३% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त, पेन्शनधारकांसाठी डीआरमध्ये ३% वाढ करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
India-BhutanTrain: भारत आणि भूतानमधील व्यापार, पर्यटन आणि लोकांमधील संपर्क सुलभ करण्यासाठी, केंद्र सरकारने दोन आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
पंतप्रधानांशी संबंधित असलेल्यांना हे माहित आहे की पंतप्रधान मोदींसाठी कोणी आवडीचं नाही आणि नावडतेही नाही. पण जर कोणी चूक केली तर त्याला फटकारले जाते आणि मी चूक केली तर मलाही…
8th Pay Commission Update : दिवाळीपूर्वी केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देण्याची तयारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करू शकते.
महागाई भत्ता ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे मोजला जातो. त्याचे सूत्र १२ महिन्यांच्या CPI-IW सरासरीवर आधारित आहे.
सरकार GST च्या रचनेत बदल करणार आहे. असे मानले जाते की आता जीएसटीचे फक्त दोन स्लॅब असतील. यामुळे अनेक गोष्टी खूप स्वस्त होतील. नक्की कोणत्या आहेत या गोष्टी आपण जाणून…
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबरपर्यंत वाढवून करदात्यांना दिलासा दिला आहे. यामुळे लोक घाई न करता त्यांचे रिटर्न योग्यरित्या भरू शकतील.
फूटेज नष्ट करण्याच्या या निर्णयावर काँग्रेसने टीका केली असून, निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसने ट्विट करत आयोगाच्या या निर्णयावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा एप्रिल 2025 चा हप्ता देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इतर विभागांतील निधी वळवला. यामुळे काही विभागांमध्ये नाराजी आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याबाबत आंबेडकरांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
वक्फ सुधारणा कायद्यानुसार, मुतवल्लीचे काम धार्मिक नसून धर्मनिरपेक्ष आहे. हा कायदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या भावना प्रतिबिंबित करतो. त्यांनीच बहुमताने ते मंजूर केले.
वक्फ कायद्याचे समर्थन करताना केंद्र सरकारने गेल्या १०० वर्षांपासून वक्फ संस्थांना केवळ नोंदणीच्या आधारे मान्यता दिली जाते, असं प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिलं आहे.