Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OMG! 80% कांदा-बटाटा महाग होण्याचे ठरतंय ‘हे’ कारण, वाचून व्हाल थक्क

गेल्या वर्षी बटाटा आणि कांद्याच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीसाठी हवामान बदल जबाबदार आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. नक्की हे कसं घडतंय याबाबत आपण जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 26, 2025 | 10:11 AM
कांदा आणि बटाट्याचे भाव का वाढतात (फोटो सौजन्य - iStock)

कांदा आणि बटाट्याचे भाव का वाढतात (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या वर्षी कांदा-बटाट्याच्या किमती वाढण्यामागे हवामान बदल हे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की २०२४ मध्ये भारतात असामान्यपणे तीव्र उष्णतेमुळे अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कांदा आणि बटाट्याच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढल्या.

बार्सिलोना सुपरकॉम्प्युटिंग सेंटरचे मॅक्सिमिलियन कोट्झ यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. युरोपियन सेंट्रल बँक, पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च आणि यूके फूड फाउंडेशनचे संशोधक देखील या अभ्यासात सहभागी होते. २०२२ ते २०२४ दरम्यान १८ देशांमध्ये अति उष्णता, थंडी आणि पावसामुळे अन्नधान्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा अभ्यास या अभ्यासात करण्यात आला.

मे महिन्यात इतकी उष्णता का?

संशोधकांनी सांगितले की, “गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात झालेल्या अति उष्णतेमुळे त्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कांदे आणि बटाट्याच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढल्या. हवामान बदलामुळे तो महिना १.५ अंश सेल्सिअसने अधिक उष्ण होता आणि त्याचाच परिणाम कांदा आणि बटाट्यावर झालेला दिसून आला”

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा किंंचित घसरण, चांदीचे भाव स्थिर! तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या

सर्वात उष्ण वर्ष होते!

२०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते आणि जागतिक सरासरी तापमान औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने जास्त असलेले पहिले वर्ष होते. मे २०२४ मध्ये भारतात झालेल्या अति उष्णतेमुळे पीक उत्पादन आणि पुरवठा साखळींवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे भाज्यांमध्ये महागाई वाढली आणि यामुळेच भाज्यांच्या किमतीवर परिणाम झालेला भारतात दिसून आला. या अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की अशा अन्न महागाईचा केवळ आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकत नाही तर आर्थिक असमानता देखील वाढू शकते.

काय होती स्थिती 

ऑक्टोबरमध्ये अन्न आणि पेय पदार्थांचा महागाई दर ९.६९% होता, जो नोव्हेंबरमध्ये ८.२% पर्यंत कमी झाला. RBI च्या अंदाजानुसार, सीपीआय चलनवाढ ५.७% राहण्याची अपेक्षा होती. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीत हंगामी घट आणि खरीप पिकांच्या आगमनामुळे चौथ्या तिमाहीत अन्न महागाई कमी होण्याची अपेक्षा होती आणि तसंच घडलं. आरबीआयने म्हटले होते की रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी मातीतील ओलावा आणि जलाशयाची पातळी चांगली चिन्हे आहेत आणि जानेवारी-मार्च २०२५ च्या तिमाहीत महागाई ४.५% राहण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी ही स्थिती होती आणि आता यावर्षी पावसाळ्यात पुन्हा एकदा महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 

कमकुवत तिमाही निकाल, FII च्या विक्रीमुळे सलग चौथ्या आठवड्यात बाजारात घसरण; गुंतवणूकदारांनी ७.७७ लाख कोटी गमावले

Web Title: Potato onion price hike in india due to climate change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Price Hike

संबंधित बातम्या

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष
1

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

1 September 2025 पासून या कंपनीच्या कार महागणार, जाणून घ्या किती किंमत वाढणार?
2

1 September 2025 पासून या कंपनीच्या कार महागणार, जाणून घ्या किती किंमत वाढणार?

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
3

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी
4

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.