गेल्या वर्षी बटाटा आणि कांद्याच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीसाठी हवामान बदल जबाबदार आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. नक्की हे कसं घडतंय याबाबत आपण जाणून घेऊया
मर्सिडीज बेंझने भारतीय मार्केटमध्ये त्यांच्या काही लक्झरी कारच्या किमतीत वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांनी मार्केटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. परंतु, आता कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारची किंमत वाढवली आहे.
येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढू शकतो.कारण महानगर गॅस लिमिटेड आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडसारख्या शहरी गॅस वितरक कंपन्या लवकरच गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
आपली स्वतःची दुचाकी घेणं हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न आता थोडं महाग झालं आहे. ह्यामागील कारण म्हणजे नुकतेच बाइक्स आणि स्कूटरच्या किंमतीत झालेली दरवाढ!
देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या दिवसांमध्ये महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात…
कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकार निवडणुका जिंकण्यासाठी जर कांद्याचे भाव पाडत असेल तर शेतकऱ्यांनी अशा पक्षाचे सरकार पाडावे…
टाटा मोटर्स (Tata Motors) ने भारतात त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किंमती (Passenger Vehicle Prices) 7 नोव्हेंबरपासून वाढणार असल्याची घोषणा केली आहे. कारचे प्रकार आणि मॉडेलनुसार किंमती सरासरी 0.9 टक्क्यांनी वाढतील. उत्पादन…
सध्या बाजारात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. घरोघरी दिवाळीचा फराळ तयार केला जात आहे. अशामध्ये आधीच महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…
कार्सच्या किंमतीतीतील वाढ इनपुट आणि पुरवठा साखळी खर्चात वाढ झाल्याने करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ २० सप्टेंबर २०२२ पासून लागू होईल(This hike will be effective from 20 September…
तुमच्या घरात रोज सकाळी येणारे अमूलचे दूध उद्यापासून महाग होणार आहे. ही दरवाढ संपूर्ण देशात होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईमुळे पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. अमूलचे दूध प्रति लिटर २…
ठाणे : २९ जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा सण उत्सव आणि व्रतवैकल्यांनी संपन्न असून या काळात फळांना (Fruits) ग्राहकांची वाढती मागणी असते. परंतु श्रावण महिन्यातील…
या फेरफारामुळे भारतीय शेतकऱ्यांना जो युरिया एप्रिलमध्ये मिळणे अपेक्षित होते तो जूनमध्ये मिळू शकला. यासाठी अंबर फर्टिलायझर या पुरवठादार कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की २० मार्च…
न खाने दूँगा और न पकाने दूँगा! नाना पटोले यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल मोदीजी, १०५३ रुपयांचा गॅस सिलिंडर किती लोकांना परवडणार ? केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमंतीत ५० रुपयांची वाढ…
हवामान विभागाने वर्तविलेल्या भाकितानुसार, जर मान्सून जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांत दाखल झाला तर मीठाच्या उत्पादनात (Salt Production) घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस झाला होता. यंदा…
रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय मसालेदार पदार्थ जगात अनेक देशांत लोकप्रिय आहेत. या मसालेदार पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या एका फर्मने सांगितले की हे पदार्थ तयार करण्यासाठीचे मसाले सुमारे ५० टक्क्यांनी महागले आहेत. आलं आणि लसूण…