Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension

UPI Tap & Pay: UPI पेमेंट आणखी सोपं आणि जलद करण्यासाठी RBI आणि NPCI कडून UPI Tap & Pay हे नवीन फीचर सादर करण्यात आलं आहे. मुंबईत सुरू असलेल्या Global Fintech Fest 2026 मध्ये या फीचरची घोषणा करण्यात आली. NFC सपोर्ट असलेल्या फोनद्वारे QR कोड स्कॅन न करता PoS मशीनवर फोन टॅप करून पेमेंट करता येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 11, 2026 | 12:49 PM
UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • UPI Tap & Pay मुळे QR कोड स्कॅन न करता पेमेंट करता येणार.
  • NFC सपोर्ट असलेला फोन PoS मशीनवर टॅप करून व्यवहार करता येईल.
  • फोनचं इंटरनेट स्लो असतानाही PoS कनेक्शनमुळे पेमेंट होण्याची सुविधा मिळू शकते.
UPI New Tap And Pay Feature: भारतामध्ये UPI ने पेमेंट करणं एकदम सोपं झालं आहे. चहाच्या टपरीपासून ते मॉलपर्यंत सगळीकडे UPI ने पेमेंट होतं. पण बऱ्याच वेळी असं होतं की, इंटरनेट नसल्यामुळे अनेकदा Google Pay, PhonePe अडकून राहतं. दुकानात गर्दी असते आणि पेमेंटच होत नाही. या सगळ्या कटकटीतून सुटका करण्यासाठी आता RBI आणि NPCI ने एक नवीन फिचर आणल आहे. UPI Tap & Pay:

UPI Tap & Pay.

मुंबईमध्ये चालू असलेल्या Global Fintech Fest 2026 मध्ये हे नवीन फिचर लॉन्च करण्यात आले. RBI चे गव्हर्नर आणि NPCI ने मिळून दोन नवीन गोष्टी आणल्या आहेत, एक म्हणजे UPI Tap & Pay आणि दुसरं MyUPI. या दोन्हीमुळे UPI वापरणं अजूनच सोपं होणार झालं आहे.

Tap & Pay नक्की काय आहे?

आपण जसं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मशीनवर टॅप करून पेमेंट करतो, अगदी तसंच आता मोबाईलने पण करता येणार आहे. तुम्हाला आता QR कोड शोधायची गरज नाही, कॅमेरा ओपन करायची गरज नाही, आणि सारखं सारखं ॲप ओपन करून पिन टाकायची पण गरज नाही. तुमचा फोन जर NFC सपोर्ट करत असेल तर फक्त फोन अनलॉक करायचा आणि दुकानदाराच्या मशीनवर म्हणजे PoS मशीनवर टॅप करायचा, पेमेंट होईल.

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!

दुकानदाराच्या मशीनच्या इंटरनेटने तुमचा व्यवहार पूर्ण होईल. म्हणजे तुमचं नेट स्लो असलं तरी पेमेंट अडकणार नाही. जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, अशा गावात, खेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी तर हे फिचर एकदम वरदानच आहे. नेटसाठी आता तात्काळत राहण्याची गरज नाही. फक्त एक टॅप आणि काम झालं.

5000 रुपयांपर्यंत पिनची गरज नाही

NPCI ने एक अजून चांगली गोष्ट केली ती म्हणजे 5000 रुपयांपर्यंतच्या छोट्या पेमेंटसाठी आता UPI पिन टाकायची गरज नाही. टॅप केलं की थेट पेमेंट होईल. 5000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर मात्र पिन टाकावा लागेल. त्यामुळे भाजी घेणं, चहा पिणं, ऑटोचं भाडं देणं अशा छोट्या कामांसाठी तर एकदम फास्ट होणार आहे.

MyUPI म्हणजे काय?

Tap & Pay सोबतच MyUPI नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्म पण लॉन्च झालं. हे एक AI बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. बऱ्याच लोकांची 2-3 बँक अकाउंट असतात, 2-3 UPI आयडी असतात. सगळ्याचा हिशोब ठेवणं अवघड होतं. MyUPI मध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या UPI व्यवहारांची माहिती एकाच जागी दिसेल. किती पैसे आले, कुठे खर्च झाले, कोणत्या बँकेतून झाले, सगळं एका क्लिकवर समजू शकेल.

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?

काही प्रॉब्लेम आला तर AI सपोर्ट पण लगेच मदत करेल. म्हणजे वेगवेगळ्या ॲपमध्ये जाऊन हिस्ट्री बघायची गरज नाही.एकंदरीत सांगायचं झालं तर UPI वापरणं आता कार्ड पेमेंट इतकंच सोपं झालंय. नेटचा इश्यू, QR स्कॅनचा वेळ, ॲप हँग होणं – या सगळ्यातून सुटका मिळणार आहे. Google Pay आणि PhonePe सारख्या ॲप्सना पण आता हे फिचर त्यांच्या ॲपमध्ये आणावं लागेल. लवकरच सगळ्यांच्या फोनमध्ये हा ऑप्शन दिसायला लागेल.

Web Title: Rbi and npci launch new feature for qr free payments using nfc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Business News
  • UPI ID
  • UPI payment

संबंधित बातम्या

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!
1

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?
2

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण
3

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर
4

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.