Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio IPO चा बाजारात इतिहास! अवघ्या 35 मिनिटांत ‘फुल सबस्क्राईब’; QIB ने लावली सवा तीन पट बोली

Jio Platforms IPO Fully Subscribed : भारतीय शेअर बाजारात रिलायन्स Jio Platforms च्या आयपीओने पहिल्याच दिवशी नवा इतिहास रचला आहे. गुंतवणूकदारांच्या उदंड प्रतिसादामुळे हा मेगा आयपीओ अवघ्या ३५ मिनिटांत पूर्णपणे भरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 21, 2026 | 01:38 PM
Jio IPO चा बाजारात इतिहास! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Jio IPO चा बाजारात इतिहास! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Jio IPO चा बाजारात इतिहास!
  • अवघ्या 35 मिनिटांत ‘फुल सबस्क्राईब’
  • QIB ने लावली सवा तीन पट बोली
Jio Platforms IPO Fully Subscribed : Jio प्लॅटफॉर्म्सच्या IPO चा क्रेझ मार्केटमध्ये सुरुवातीपासून बराच आहे हे आपल्याला माहित आहेच. याचा उलघडा आजच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. IPO ची घोषणा होताच गुंतवणूकदारांनी गर्दी केली आणि खरेदी सुरुही केली. बाजार उघडल्यानंतर अवघ्या 35 मिनिटांमध्येच संपूर्ण आयपीओ सबस्क्राईब झाला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजेच QIBs चा भाग तर पूर्णपणे सबस्क्राईब झाला ज्यासाठी दुप्पट अर्ज आले होते. जिओ प्लॅटफॉर्म्सने आपल्या IPO मधील ५०% हिस्सा QIBs साठी राखीव ठेवला होता, ज्यामध्ये खाजगी गुंतवणूकदारांचा समावेश आहे. नेमकी काय आहे मार्केटची परिस्थिती आणि पुढे नेमकं काय होणार आहे? ( Jio Platforms IPO Fully Subscribed ) 

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! मुंबई, नागपूर, दिल्लीसह प्रमुख शहरांतील जर जाणून घ्या

आकडेवारी काय सांगतात?

क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIBs) चा भाग ३.२५ पट सबस्क्राईब झाला आहे. एनएसई प्लॅटफॉर्मवर सकाळी १०:३५ पर्यंत संपूर्ण आयपीओ सबस्क्राईब झाला होता. NSE च्या आकडेवारीनुसार, संपूर्ण आयपीओ १.०१ पट सबस्क्राईब झाला आहे. कंपनीने जारी केलेल्या १९.७५ कोटी शेअर्सच्या तुलनेत, एकूण २०.०३ कोटी शेअर्सची मागणी प्राप्त झाली आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी, जिओ प्लॅटफॉर्म्सने २१२ अँकर गुंतवणूकदारांकडून ₹८,१०९.८४ कोटी उभारले होते. या गुंतवणूकदारांमध्ये ब्लॅकरॉक, कॅपिटल ग्रुप, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, टी. रो प्राइस, श्रोडर्स, जेपी मॉर्गन असेट मॅनेजमेंट, फ्रँकलिन टेम्पलटन, इन्व्हेस्को आणि प्रुडेन्शियल यांचा समावेश होता. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी प्रमुख गुंतवणूकदारांकडून सुमारे २.५ लाख कोटी रुपयांची मागणी पोहोचली, ज्यामुळे एवढी मोठी बोली मिळवणारा हा पहिला भारतीय IPO ठरला.

तुम्ही गुंतवणूक कधी करू शकता?

जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO २१ ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून २३ ऑक्टोबर रोजी बंद होईल. तो २८ ऑक्टोबर रोजी बाजारात सूचीबद्ध होईल. आयपीओची किंमत प्रति शेअर ₹१,०६५ ते ₹१,११९ अशी निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने या आयपीओमध्ये अंदाजे २७ कोटी शेअर्स जारी केले आहेत. सध्या, कंपनीने आयपीओपूर्वी २१२ अँकर गुंतवणूकदारांकडून ₹८,१०९.८४ कोटी उभारले आहेत. अनेक सरकारी पेन्शन फंडांनीही या आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे. सिंगापूर, अबू धाबी, कतार, कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा यांसारख्या शहरांनी आणि देशांनीही या पेन्शन फंडांमध्ये गुंतवणूक केली आहे.

GMP किती वाढला?

एकीकडे जिओच्या आयपीओने बाजारात खळबळ उडवून दिली आहे, तर दुसरीकडे ग्रे मार्केटमध्येही त्याची लोकप्रियता वाढत आहे. आज सकाळी आयपीओचा जीएमपी जवळपास २४% नी वाढून ₹२७३ च्या प्रीमियमवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, हा आयपीओ लिस्टिंगच्या वेळी गुंतवणूकदारांना प्रति शेअर ₹२७३ च्या नफ्यासह २४.४% परतावा देऊ शकतो.

India-New Zealand FTA : आणखी एका देशासोबत Free Trade Deal लागू! भारतीय उत्पादनांना मिळणारTax Free एन्ट्री; काय होणार फायदे?

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागला?

    Ans: जिओचा हा मेगा आयपीओ सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या ३५ मिनिटांत पूर्णपणे सबस्क्राईब झाला,

  • Que: संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या आयपीओसाठी किती पट बोली लावली?

    Ans: QIB श्रेणीतील गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये तुफान स्वारस्य दाखवत कोट्यवधी रुपयांची बोली लावली, ज्यामुळे ही श्रेणी ३.२५ पट (सवा तीन पट) भरली.

  • Que: जिओच्या आयपीओला पहिल्याच दिवशी इतका मोठा प्रतिसाद मिळण्याचे मुख्य कारण काय?

    Ans: रिलायन्स जिओचा विशाल टेलिकॉम व डिजिटल युझर बेस, कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती आणि ग्रे मार्केटमध्ये मिळणारे तगड्या लिस्टिंग गेनचे संकेत हे या तुफान प्रतिसादाचे मुख्य कारण मानले जात आहे.

Web Title: Reliance jio platforms ipo fully subscribed in 35 minutes qib bidding ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • IPO
  • Reliance Jio

संबंधित बातम्या

Reliance Jio IPO : उत्सुकता संपणार… उद्या उघडणार Jio चा Mega IPO! GMP मध्ये ₹245 ची मोठी झेप; गुंतवणूकदारांनी काय करायचं?
1

Reliance Jio IPO : उत्सुकता संपणार… उद्या उघडणार Jio चा Mega IPO! GMP मध्ये ₹245 ची मोठी झेप; गुंतवणूकदारांनी काय करायचं?

Jio IPO Launch Date : काउंटडाउन सुरू! ₹31663 कोटींचा Jio IPO येणार; पुढील आठवड्यात 9 कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग
2

Jio IPO Launch Date : काउंटडाउन सुरू! ₹31663 कोटींचा Jio IPO येणार; पुढील आठवड्यात 9 कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग

Reliance Jio IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO ची तुफान क्रेझ! 2.5 लाख कोटी रुपयांची विक्रमी मागणी; गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह
3

Reliance Jio IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO ची तुफान क्रेझ! 2.5 लाख कोटी रुपयांची विक्रमी मागणी; गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’
4

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.