Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adar Poonawala : ‘माझी पत्नी नताशाही मला…’; अदर पूनावाला यांनी L&T चे चेअरमन सुब्रह्मण्यन यांना झापलं

L&T चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फेंसिंगद्वारे संवाद साधताना, कंपनीत 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 12, 2025 | 07:23 PM
'माझी पत्नी नताशाही मला...'; अदर पूनावाला यांनी L&T चेअरमन सुब्रह्मण्यन यांना झापलं

'माझी पत्नी नताशाही मला...'; अदर पूनावाला यांनी L&T चेअरमन सुब्रह्मण्यन यांना झापलं

Follow Us
Close
Follow Us:

L&T चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फेंसिंगद्वारे संवाद साधताना, कंपनीत 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. रविवारी कर्मचाऱ्यांनी काम केले तर मला जास्त आनंद मिळेल, ‘तुम्ही किती दिवस घरात तुमच्या बायकोकडे टक लावून पाहणार आहात, घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा, असा सल्ला त्यांनी दिला होता. यावरून ते सध्या ते ट्रोल होत असून सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Gautam Adani: गौतम अदाणी छत्तीसगडमध्ये करणार 65 हजार कोटींची गुंतवणूक; ‘या’ क्षेत्रात निर्माण होणार रोजगाराच्या संधी

Yes @anandmahindra, even my wife @NPoonawalla thinks i am wonderful, she loves staring at me on Sundays. Quality of work over quantity always. #worklifebalance pic.twitter.com/5Lr1IjOB6r

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 12, 2025

शनिवारी एका मुलाखतीत, आनंद महिंद्रा यांनी तर, “माझी पत्नी खूप सुंदर आहे आणि मला तिच्याकडे पाहणं आवडतं,” असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज पूनावाला म्हणाले, “हो आनंद महिंद्रा, मी तुमच्या मताशी सहमत आहे, माझी पत्नी नताशा पूनावाला देखील मला खूप आवडते, तिला रविवारी माझ्याकडे पाहणं आवडतं.” तसंच

“ कितीवेळ काम केलं याच्यापेक्षा कामाचा दर्जा महत्त्वाचा असतो, मला माझ्या कामाच्या गुणवत्तेबद्दल विचारा, मी किती तास काम करतो याबद्दल नाही,” असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

Torres Case Update: टोरेस कंपनीतून 1 कोटी 90 लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त

कंपनीकडून समर्थन

90 तास काम करणे आणि पत्नीकडे पाहणे या वक्तव्यानंतर सर्वच क्षेत्रातून सुब्रमण्यन यांच्यावर टीका होऊ लागली आहे. यानंतर त्यांच्या या टिप्पणीवर कंपनीकडून स्पष्टीकरणही जारी करण्यात आलं. गेल्या 8 दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि तांत्रिक क्षमतांना आकार देण्याचे काम करत आहोत. हे भारताचं दशक आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनण्याचे आमचे सामायिक दृष्टीकोन साकार करण्यासाठी सामूहिक समर्पणाची गरज आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की आमच्या चेअरमनची टिप्पणी या महान महत्वाकांक्षेला प्रतिबिंबित करतात. जे असाधारण परिणामांसाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

सुब्रह्मण्यन यांचा पगार कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट अधिक

L&T Chairman एस. एन. सुब्रह्मण्यन यांचे पॅकेज जबरदस्त आहे. कंपनीच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुब्रह्मण्यन यांचं वेतन 51 कोटी रुपये होतं. त्यांच्या वेतनात 43.11% टक्क्यांनी वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये कंपनीचे चेअरमन आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती तफावत आहे? ते ही सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारं सरासरी पॅकेज 2023-24 मध्ये 9.55 लाख रुपये होतं. म्हणजे चेअरमनचं वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट अधिक आहे.

Web Title: Serum institute chairman adar poonawala attack on l t chairman s n subrahmanyan on 90 hours work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • Adar poonawala

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.