आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी केलेल्या ट्विटवरुण भारतीय क्रीडा विश्वात अशी चर्चा आहे की पूनावाला आरसीबीचे मालक होण्यास इच्छुक आहेत.
L&T चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फेंसिंगद्वारे संवाद साधताना, कंपनीत 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनच्या हाइड पार्कजवळील अबरकॉनवे हाऊस 1,446 कोटी रुपयांना विकत घेतले. हे घर 2023 मधील लंडनमधील सर्वात महागडे घर ठरले आहे. हे घर…
कोरोना लस निर्मिती कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनमधील एका पॉश भागात सर्वात महागडा वाडा खरेदी केला आहे. त्याची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सीरम इन्स्टिट्यूटचे(Serum Institute) कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला(Adar Poonawala) यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट केलं आहे. भारतीयांच्या वाट्यातील लशी निर्यात केल्या नाहीत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.