Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा

शार्डियमने महाराष्‍ट्रात Web3 टॅलेंट विकासाला गती देण्‍यासाठी आयटीएम नवी मुंबईसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली. शार्डियमच्या नव्याने सुरू केलेल्या ‘इंडिया ऑनचेन टूर’चा भाग होणार आहे. याबद्दल जाणूया सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Dec 11, 2025 | 12:21 PM
Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठा पाऊल

Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठा पाऊल

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रात ब्लॉकचेन शिक्षणाची नवे पाऊल पडणार
  • शार्डियम महाराष्‍ट्रात Web3 टॅलेंट विकासाला देणार गती
  • आयटीएमने केली सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी
 

Web3 Education Update: भारतात Web3 टॅलेंट समूहाला गती देण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत शार्डियमने आयटीएम नवी मुंबईसोबत सामंजस्‍य करारावर (MOU) स्‍वाक्षरी केली आहे, ज्‍या अंतर्गत महाराष्‍ट्रात ब्लॉकचेन शिक्षण आणि प्रत्‍यक्ष बिल्‍डर प्रशिक्षण देण्‍यात येईल. हा सहयोग आयटीएम येथे वर्षभर हायब्रिड लर्निंग प्रोग्रामच्‍या माध्‍यामातून विद्यार्थ्‍यांना Web3 व ब्‍लॉकचेन शिक्षण, कौशल्‍ये व बिल्‍डर क्रियाकलापाचे ज्ञान मिळण्‍याला चालना देईल. हा सहयोग महाराष्‍ट्रातील उदयोन्‍मुख तंत्रज्ञान व ब्‍लॉकचेन नाविन्‍यतेप्रती वाढत्‍या गतीशी संलग्‍न आहे. विद्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष उद्योग कौशल्‍याचा अनुभव देत या उपक्रमाचा भारतातील विकेंद्रीकृत डिजिटल क्षेत्राला आकार देण्‍याची क्षमता असलेला प्रबळ, भविष्‍याकरिता सुसज्‍ज टॅलेंट समूह घडवण्‍याचा मनसुबा आहे.

या सामंजस्‍य कराराच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना टेक्निकल वर्कशॉप्‍स, वॉलेट ऑनबोर्डिंग, मार्गदर्शक विकास सत्रे, संकल्‍पनांना वाव आणि शार्डियमच्‍या परिसंस्‍था तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. हा सहयोग Web3 क्‍लब्‍स, हॅकेथॉन्‍स, को-ब्रॅण्‍डेड सामुदायिक इव्‍हेण्‍ट्ससाठी साह्य करेल. तसेच इंटर्नशिप्‍स व वास्‍तविक विश्वातील प्रकल्‍पांप्रती योगदानासाठी संधी देईल. विद्यार्थी समूहांना अधिक प्रमाणात उपलब्‍धतेसह त्‍यांच्‍या अधिकाधिक सहभागाच्‍या खात्रीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन सहभागांचे नियोजन देखील करण्यात येईल.

हेही वाचा : Fixed Deposit and Recurring Deposit: तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताय? त्याआधी वाचा ही बातमी

”भारतातील Web3 नाविन्‍यतेच्‍या भावी वाटचालीला तरूण बिल्‍डर्स चालना देतील, ज्‍यांना विकेंद्रिकृत तंत्रज्ञान वास्‍तविक विश्वामधील आव्‍हानांचे निराकरण करू शकण्‍याबाबत ज्ञान असेल. आयटीएमसोबत आमचा सहयोग विद्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष अनुभव, मार्गदर्शन व संधींसह शार्डियमवर अर्थपूर्ण उपयोजन निर्माण करण्‍यास सक्षम करेल. अधिकाधिक विद्यार्थ्‍यांना ऑन-चेनबाबत प्रयोग करण्‍यासाठी मदत करत आम्‍ही भारतात ऑन-चेन अवलंबनाला गती देऊ शकतो, जे खुली, स्थिर आणि नाविन्‍यता-केंद्रित डिजिटल अर्थव्‍यवस्‍था निर्माण करण्‍याच्‍या दिशेने प्रमुख पाऊल आहे. या मोहिमेमध्‍ये अधिकाधिक विद्यार्थी, डेव्‍हलपर्स व संस्‍था सहभाग घेत असताना आम्‍ही प्रबळ राष्‍ट्रीय परिसंस्‍था निर्माण करण्‍याच्‍या जवळ पोहोचत आहोत, जेथे स्‍वदेशी संकल्‍पना जागतिक स्‍तरावर प्रगती करू शकतात आणि भारताच्‍या विकेंद्रिकृत इंटरनेटमधील नेतृत्‍वाप्रती योगदान देऊ शकतात,” असे शार्डियमचे सह-संस्‍थापक निश्‍चल शेट्टी म्‍हणाले.

हेही वाचा : Cancer Treatment: मोशन-सेंसिटिव्ह कर्करोगांवरील उपचारांना नवे तंत्रज्ञान! एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम

शार्डियमच्‍या प्रूफ ऑफ कम्‍युनिटी प्रोग्रामचा भाग इंडिया ऑनचेन टूरने आधीच भारतातील ८५ शहरांमध्‍ये व १०० हून अधिक कॉलेजमध्‍ये तर  ३०० हून अधिक शैक्षणिक वर्कशॉप्स आणि मीटअप्‍सचे आयोजन केले आहे, ज्‍यांचा २०,००० हून अधिक विद्यार्थी व श्रमजीवी व्‍यावसायिकांना फायदा झाला आहे.

ही देशव्‍यापी मोहिम भारतातील व्‍यक्‍तींना ऑन-चेनच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यास आणि Web3 सोप्‍या व सहजसाध्य स्‍वरूपात समजण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. कॅम्‍पसेस व शहरांमध्‍ये वर्कशॉप्‍स, मीटअप्‍स व मिनी-आडियेथॉन्‍स राबवत ही टूर विद्यार्थी, डेव्‍हलपर्स व क्रिएटर्सना एकत्र आणते, जेथे ते ऑन-चेन कृतीसह ज्ञान अवगत करू शकतात व प्रयोग करू शकतात. तसेच प्रकल्‍प निर्माण करू शकतात आणि वाढत्‍या शार्डियम समुदायामध्‍ये सामील होऊ शकतात.

Web Title: Shardeum takes a big step towards building web3 talent shardeum itm partnership announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • Business News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

भारतीय व्यवस्थेने घेतला आणखीन एक बळी? मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडन तरुणाचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू; Video Viral
1

भारतीय व्यवस्थेने घेतला आणखीन एक बळी? मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडन तरुणाचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू; Video Viral

Tata Group: भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी..; गुजरात–आसाममध्ये उभारणार सेमीकंडक्टर हब
2

Tata Group: भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी..; गुजरात–आसाममध्ये उभारणार सेमीकंडक्टर हब

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा
3

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय
4

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.