Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता हे रोजचंच झालंय! पुढचा नंबर तुमचा तर नाही ना? फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटा करणार आहे आणखी नोकर कपात; हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य टांगणीला

आता पुन्हा एकदा मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'ने ११,००० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकल्यानंतर आता कंपनीने दुसऱ्या फेरीच्या टाळेबंदीची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 07, 2023 | 04:17 PM
आता हे रोजचंच झालंय! पुढचा नंबर तुमचा तर नाही ना? फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटा करणार आहे आणखी नोकर कपात; हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य टांगणीला
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मेटा (Meta) पुन्हा एकदा नोकर कपातीच्या (Layoff) तयारीत आहे. मेटा, फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (Whatsapp) आणि इंस्टाग्रामचे (instagram) मूळ मालक, पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेटा कंपनी लवकरच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. याआधीही कंपनीने १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

अनेक टीमच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला

आता पुन्हा एकदा मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ने ११,००० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकल्यानंतर आता कंपनीने दुसऱ्या फेरीच्या टाळेबंदीची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, ‘मेटा’ने अनेक टीमच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

[read_also content=”चार वर्षांपासून होते संबंध, आले संपुष्टात, प्रियकराला झाला राग अनावर; बदला घेण्यासाठी उचललं असं पाऊल की… https://www.navarashtra.com/crime/delhi-cyber-crime-news-man-arrested-for-creating-fake-instagram-account-in-girlfriends-name-nrvb-374414.html”]

कंपनीच्या महसुलात झालेली घट पाहता नोकऱ्या कपातीचे कारण दिले आहे

‘मेटा’ सोबतच, अमेझॉन (Amazon), गुगल (Google) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या टेक दिग्गजांनीही सध्याच्या आर्थिक मंदीमुळे (Economic Downturn) मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कपातीची घोषणा केली आहे. दरम्यान, मेटाने २०२२ च्या अखेरीस ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनीने १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. जागतिक मंदीची भीती आणि कंपनीच्या उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन कंपनीने नोकऱ्या कपातीचे कारण दिले होते. टेक कंपन्यांमध्ये मेटा कंपनीने ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Shocking news facebooks owner company meta will again layoff jobs the future of thousands of employees is in danger nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2023 | 04:16 PM

Topics:  

  • Thousands

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.