• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Checking Pf Balance Made Easy Check Your E Passbook In 4 Ways At Home

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत? उमंग ॲप, मिस कॉल, एसएमएस किंवा ईपीएफओ पोर्टलद्वारे घरबसल्या पीएफ बॅलन्स आणि ई-पासबुक डाऊनलोड करण्याची सविस्तर प्रक्रिया येथे वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 21, 2026 | 02:00 PM
PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या 'या' ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक (Photo Credit- AI)

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या 'या' ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक (Photo Credit- AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे!
  • घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक
  • जाणून घ्या पद्धत
तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या पगारातील ठराविक रक्कम दरमहा ‘प्रॉडिव्हड फंड’ म्हणजेच पीएफ (PF) खात्यात जमा होत असते. गेल्या काही वर्षांत आपल्या खात्यात एकूण किती रक्कम जमा झाली आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. अनेकदा बॅलन्स तपासण्यासाठी लोक सायबर कॅफे किंवा तज्ज्ञांची मदत घेतात, परंतु यामुळे वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा किंवा फसवणुकीचा धोका असतो. आता मात्र तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय, अगदी घरी बसून तुमच्या मोबाइलवर पीएफ बॅलन्स तपासू शकता आणि पासबुकही डाऊनलोड करू शकता.

१. मिस कॉलद्वारे बॅलन्स जाणून घ्या (सर्वात सोपी पद्धत)

तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा साधा मोबाइल असेल, तरीही तुम्ही बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर फक्त एक ‘मिस कॉल’ द्या. दोन रिंगनंतर हा कॉल आपोआप कट होईल आणि काही सेकंदातच तुम्हाला एसएमएसद्वारे खात्यातील जमा रकमेची सविस्तर माहिती मिळेल. यासाठी तुमचा UAN नंबर सक्रिय (Active) असणे आणि तो आधार/पॅन कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

२. एसएमएस (SMS) पाठवून मिळवा माहिती

तुम्ही एका मेसेजद्वारेही तुमच्या खात्याचा तपशील मागवू शकता. यासाठी तुमच्या मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन EPFOHO UAN ENG असे टाईप करा आणि 7738299899 या क्रमांकावर पाठवा. तुम्हाला मराठीत माहिती हवी असल्यास ‘ENG’ ऐवजी ‘MAR’ (उदा. EPFOHO UAN MAR) असे लिहा. ही सुविधा एकूण १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढउतार सुरुच… 24 कॅरेटसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये

३. ‘UMANG’ ॲपद्वारे पासबुक डाऊनलोड करा

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ‘उमंग’ (UMANG) हे केंद्र सरकारचे अधिकृत आणि सुरक्षित ॲप आहे.

  • सर्वप्रथम उमंग ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करा.
  • ॲपमधील सर्च बारमध्ये ‘EPFO’ शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता ‘View Passbook’ हा पर्याय निवडा.
  • तुमचा UAN नंबर टाका आणि मोबाइलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • यानंतर तुम्ही तुमची पासबुक पाहू शकता आणि ती PDF स्वरूपात डाऊनलोडही करू शकता.

४. EPFO पोर्टलवरून ऑनलाईन पासबुक कशी काढाल?

जर तुम्ही संगणक किंवा लॅपटॉप वापरत असाल, तर थेट ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या:

  • passbook.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जा.
  • तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
  • Select Member ID वर क्लिक करून तुमचे खाते निवडा.
  • View Passbook वर क्लिक करताच तुमच्या खात्याचा सर्व तपशील स्क्रीनवर दिसेल. येथून तुम्ही पासबुक सेव्ह करू शकता.

या गोष्टी आहेत अत्यंत आवश्यक

पीएफ बॅलन्स तपासण्यापूर्वी खालील तीन गोष्टी पूर्ण असल्याची खात्री करा:

  1. तुमचा UAN (Universal Account Number) सक्रिय असणे अनिवार्य आहे.
  2. तुमचा मोबाइल नंबर ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असावा.
  3. तुमच्या खात्याची KYC (आधार, पॅन आणि बँक खाते लिंक असणे) पूर्ण असावी.

Share Market Closed: घसरणीनंतर दमदार कमबॅक; शेअर बाजार हिरव्या रंगात बंद

Web Title: Checking pf balance made easy check your e passbook in 4 ways at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Business News
  • EPFO

संबंधित बातम्या

गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?
1

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

भारतीय कृषी क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा! टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मांडला विकासाचा रोडमॅप
2

भारतीय कृषी क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा! टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मांडला विकासाचा रोडमॅप

भारतातील शिक्षण क्षेत्रात AI ला चालना मिळणार; कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा ‘या’ संस्थेसोबत करार
3

भारतातील शिक्षण क्षेत्रात AI ला चालना मिळणार; कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा ‘या’ संस्थेसोबत करार

पुस्तकाचे स्टॉल नंतर 40 विद्यार्थ्यांपासून सुरुवात, आज 3000 कोटींचे मालक; कोण आहे गलगोटिया विद्यापीठाचे मालक?
4

पुस्तकाचे स्टॉल नंतर 40 विद्यार्थ्यांपासून सुरुवात, आज 3000 कोटींचे मालक; कोण आहे गलगोटिया विद्यापीठाचे मालक?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

Feb 21, 2026 | 02:00 PM
प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

Feb 21, 2026 | 01:54 PM
Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Feb 21, 2026 | 01:51 PM
पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

Feb 21, 2026 | 01:41 PM
Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Feb 21, 2026 | 01:33 PM
IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

Feb 21, 2026 | 01:32 PM
Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Feb 21, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.