• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Trump Tariff Supreme Court Verdict Stock Market Impact

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या परस्पर टॅरिफ धोरणाला रद्द केल्याने जागतिक व्यापार धोरणात मोठी उलथापालथ झाली आहे. पण ट्रम्प यांनी 10% सार्वत्रिक शुल्काची घोषणा करत आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 02:00 PM
US Supreme Court Decision on Trump Tariffs:
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाने काय घेतला निर्णय?
  • भारताच्या 50 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निर्यातीला दिलासा?
  • सोना-चांदीच्या दरावर होणार मोठा परिणाम
US Supreme Court Decision on Trump Tariffs: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘परस्पर शुल्क’ (Reciprocal Tariffs) धोरणाला चाप लावत रद्द करण्याचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय  येताच काही तासांतच अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक धोरणांचा पुनरुच्चार करत सर्व देशांवर १० टक्के जागतिक शुल्क (Universal Global Tariff) लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी या घडामोडींचा शेअर बाजारासह जागतिक बाजारपेठांवरही परिणाम होणार असल्याचं बोललं जातं आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढउतार सुरुच… 24 कॅरेटसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये
या घडामोडींचे पडसाद केवळ शेअर बाजारावरच नव्हे, तर सोने आणि चांदीच्या किमतींवरही उमटणार आहेत. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून पाहतात, त्यामुळे सोन्याच्या दरात उसळी येऊ शकते. तसेच, प्रशासनाने आतापर्यंत वसूल केलेल्या सुमारे १७५ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे १४.५ लाख कोटी रुपये) रिफंडबाबत मोठी कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी हा परतावा देण्यास विरोध दर्शवला असून आता ही लढाई न्यायालयात ५ वर्षे चालेल असे संकेत आहेत. त्यामुळे आता व्यापार क्षेत्रातील संभ्रम अधिकच वाढला आहे. येणारा आठवडा जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे.

शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?

SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या सीनियर रिसर्च एनालिस्ट सीमा श्रीवास्तव यांनी ‘मिंट’च्या रिपोर्टनुसार स्पष्ट केलं की, सोमवारी शेअर बाजारात वाढ होऊ शकते. ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफ रद्द करण्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भारतीय निर्यातदारांसाठी एक मोठा विजय आहे, जे इंटरनेशनल इमरजेंसी इकोनॉमिक पावर्स एक्ट (IEEPA) अंतर्गत लादलेल्या टॅरिफविरोधात संघर्ष करत होते. या शुल्कांमुळे ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय निर्यातीवर परिणाम झाला होता. विशेषतः वस्त्रोद्योग आणि रत्ने-दागिने यांसारख्या मजूर-केंद्रित क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. उत्पादन खर्च वाढणं, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घट होणं आणि ऑर्डर्समध्ये अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रांवर ताण वाढला होता. या शुल्कांमध्ये सवलत किंवा धोरणात्मक बदल झाल्यास निर्यात वाढीस चालना मिळू शकते, ज्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन बाजारात तेजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीडिया अहवालात त्यांनी हे स्पष्ट केलं की, या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार चौकटीअंतर्गत ठरवण्यात आलेला 18 टक्के परस्पर (रेसिप्रोकल) टॅरिफ रद्द झाला आहे. याचा अर्थ असा की अमेरिकेकडे जाणाऱ्या भारताच्या सुमारे 55 टक्के निर्यातीवर आता केवळ 10 टक्के टॅरिफ आकारले जाईल. मात्र, SS वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी स्पष्ट केले की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदींनुसार लावण्यात आलेल्या सेक्टर स्पेसिफिक टॅरिफवर होणार नाही. स्टील, अॅल्युमिनियम, ऑटोमोबाइल, सेमीकंडक्टर आणि इतर धोरणात्मक उत्पादनांवरील टॅरिफ अद्याप कायम आहे.

 GIFT Nifty 50 वर काय परिणाम?

भारतीय शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगची शक्यता व्यक्त करताना सेबी-नोंदणीकृत फंडामेंटल इक्विटी विश्लेषक अविनाश गोरक्षकर यांनी ‘मिंट’च्या अहवालात सांगितले की संबंधित घडामोडी घडल्या तेव्हा भारतीय शेअर बाजार बंद होता, मात्र GIFT Nifty सुरू होता. सामान्यतः GIFT Nifty निर्देशांक आणि NIFTY 50 निर्देशांत थोड्या फरकाने बंद होतात. पण शुक्रवारी Nifty 50 निर्देशांक 25,571 वर बंद झाला, तर 26 फेब्रुवारी 2026 च्या एक्सपायरीसाठी GIFT Nifty 50 फ्युचर्स 25,764 वर बंद झाला. म्हणजेच Niftyपेक्षा सुमारे 200 अंकांनी जास्त हा आकडा होता. त्यामुळे सोमवारी BSE Sensex 500 अंकांहून अधिक वाढीने उघडला तरी आश्चर्य वाटणार नाही.

Share Market Closed: घसरणीनंतर दमदार कमबॅक; शेअर बाजार हिरव्या रंगात बंद

Web Title: Trump tariff supreme court verdict stock market impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • America
  • Business News
  • Nifty
  • share market
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक
1

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ
2

सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले
3

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Share Market Closed: घसरणीनंतर दमदार कमबॅक; शेअर बाजार हिरव्या रंगात बंद
4

Share Market Closed: घसरणीनंतर दमदार कमबॅक; शेअर बाजार हिरव्या रंगात बंद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

Feb 21, 2026 | 02:00 PM
प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

Feb 21, 2026 | 01:54 PM
Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Feb 21, 2026 | 01:51 PM
पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

Feb 21, 2026 | 01:41 PM
Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Feb 21, 2026 | 01:33 PM
IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

Feb 21, 2026 | 01:32 PM
Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Feb 21, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.