Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टेट बँकेच्या ग्राहकांना पडणार भुर्दंड, एमसीएलआरच्या दरात वाढ झाल्याने महागला कर्जाचा हप्ता

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये (MCLR) वाढ केली आहे. स्टेट बँकेने ०.१० टक्क्यांची म्हणजेच १० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. सगळ्या कर्जांसाठी हा दर लागू होणार आहे.

  • By साधना
Updated On: May 16, 2022 | 01:33 PM
sbi mclr rate change

sbi mclr rate change

Follow Us
Follow Us:

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या (SBI) कर्जाचा हप्ता (EMI) आता महागणार आहे. स्टेट बँकेने पुन्हा एकदा एमसीएलआर (Marginal Costs of Fund-Based Lending Rate ) (MCLR) मध्ये वाढ केल्याची माहिती मिळाली आहे. स्टेट बँकेचे हे नवे दर रविवारपासून लागू होणार आहेत.

बँकेने दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.स्टेट बँकेने ०.१० टक्क्यांची  म्हणजेच १० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. सगळ्या कर्जांसाठी हा दर लागू होणार आहे.

एमसीएलआर दर ओव्हरनाइट, एक महिना, तीन महिन्यांसाठी ६.७५ टक्क्यांहून वाढून ६.८५ टक्के झाला आहे. सहा महिन्यांसाठी एमसीएलआर ७.१५ टक्के झाला आहे. त्याशिवाय एक वर्षासाठी एमसीएलआर ७.२० टक्के झाला आहे.

[read_also content=”विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी – नीट युजी परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ, जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख https://www.navarashtra.com/education/last-date-of-neet-ug-registration-is-extended-nrsr-280554.html”]

गृह कर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता हा भार सोसावा लागणार आहे.आधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक इएमआय भरावा लागणार आहे. स्टेट बँकेने एप्रिल महिन्यातही कर्जाच्या दरात वाढ केली होती. वर्ष २०१९ नंतर आतापर्यंत गृह कर्जाच्या लेंडिंग रेट्समध्ये ४० बेसिस पॉईटंची वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर खासगी आणि सरकारी बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. त्याच्या परिणामी आता कर्ज महागली आहेत.

Web Title: State bank of india changed mclr rate loan eli will be costly nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2022 | 01:26 PM

Topics:  

  • SBI
  • State Bank of India

संबंधित बातम्या

Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात
1

Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू
2

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू

SBI Life Insurance ची दमदार कामगिरी! 20259 कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद; नफ्यातही मोठी वाढ
3

SBI Life Insurance ची दमदार कामगिरी! 20259 कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद; नफ्यातही मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.