Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर

Share Market Update: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची निवड केली आहे. ज्यामध्ये कोलगेट-पामोलिव्ह इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी टोटल गॅस, ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइल यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2026 | 08:45 AM
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजारासाठी गिफ्ट निफ्टीने सकारात्मक सुरुवातीचे संकेत दिले
  • चंदन तापारिया यांनी दोन स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली
  • इन्फोसिस, अदानी पॉवर, श्रीराम फायनान्स , टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर गुंतवणूकदारांचे लक्ष
India Share Market Update:  भारतीय शेअर बाजार तेजीने उघडण्याची शक्यता आहे, कारण शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी गिफ्ट निफ्टीने सकारात्मक सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आशियाई बाजारांमध्ये घसरण झाली, तर अमेरिकेचे स्टॉक फ्युचर्स स्थिर राहिले. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास १६५ अंकांनी किंवा ०.७३% नी वाढून २२,८०० च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहे.

Vashi APMC Market : वाशी एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक; 700 रु.किलोपर्यंत दर तर हवामान बदलाचा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता

या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात इन्फोसिस, अदानी पॉवर, श्रीराम फायनान्स , टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन , कोफोर्ज, स्विगी, आयटी सेवा कंपनी सायंट, ईमुद्रा, अदानी एनर्जी सोल्युशन्स, कोलगेट-पामोलिव्ह इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी टोटल गॅस, ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल), क्रेडिटॲक्सेस ग्रामीण या स्टॉक्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य: istock) 

तज्ज्ञांनी खरेदीसाठी केली या स्टॉक्सची शिफारस

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना दोन स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चंदन तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये फेडरल बँक आणि इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स समाविष्ट आहेत.

Indian Boy Magic Spoon Innovation : ‘जादुई चमच्या’ने बदलले भारतीय तरुणाचं नशीब! US Shark Tank मध्ये मिळवली 3.3 कोटींची डील

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी साउथ इंडियन बँक लि., लीला पॅलेसेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लि., ऑइल इंडिया लि., टॅनला प्लॅटफॉर्म्स लि., इंडियन हॉटेल्स कंपनी लि., या शेअर्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today at october 23 gift nifty signals positive opening hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या
1

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा
3

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
4

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.