Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात सुरु होण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही शेअर्सची शिफारस देखील करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2026 | 08:56 AM
Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले 'हे' स्टॉक्स

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले 'हे' स्टॉक्स

Follow Us
Follow Us:
  • तज्ज्ञांनी रेडिंग्टन, पिरामल फार्मा, कोल इंडिया, गेल, लॉरस लॅब्ससह ८ शेअर्समध्ये खरेदी-विक्रीसाठी शिफारसी दिल्या आहेत.
  • डिव्हिस लॅबोरेटरीज, एमसीएक्स आणि अथर एनर्जी या तीन शेअर्समध्ये खरेदीची संधी असल्याचे चंदन तापारिया यांनी सांगितले आहे.
  • किरी इंडस्ट्रीज, गुजरात थेमिस बायोसीन, सुप्रीम पेट्रोकेम, मॅन इंडस्ट्रीज आणि एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज या ब्रेकआउट शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे
India Share Market Update: ८ सप्टेंबर रोजी आज, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहून स्टॉक्स खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदांरांना खरेदी करण्यासाठी देखील तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; चांदीचा भाव मात्र स्थिर! 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये रेडिंग्टन लिमिटेड, पिरामल फार्मा लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, गेल (इंडिया) लिमिटेड, लॉरस लॅब्स लिमिटेड, सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, रिको ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड, आणि पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागाचे डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्स प्रमुख, चंदन तापारिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये डिव्हिस लॅबोरेटरीज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) आणि अथर एनर्जी या शेअर्सचा समावेश आहे.

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना आज किरी इंडस्ट्रीज, गुजरात थेमिस बायोसीन, सुप्रीम पेट्रोकेम, मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) आणि एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज हे पाच ब्रेकआउट शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्विगी, बजाज फिनसर्व्ह, बीसीपीएल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, अदानी पॉवर, संरक्षण साठा, राजपुताना स्टेनलेस, ६३ मून्स टेक्नॉलॉजीज, शिप्राकेट, आरईसी, पीव्हीआर आयनॉक्स, जीएमआर एअरपोर्ट्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market update september 8 2026 expert picks these stocks to buy and sell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांच्या रडारवर कोणते शेअर्स? जाणून घ्या
1

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? गुंतवणूकदारांच्या रडारवर कोणते शेअर्स? जाणून घ्या

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?
2

कमाईची मोठी संधी! एका दिवसात 6 तर आठवड्याभरात 11 IPO बाजारात; कुठे पैसे गुंतवणं फायदेशीर?

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम
3

काय सांगता…1 शेअरवर 46 Bonus Share फ्री! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, Record Date आधीच शेअर्स खरेदीची धूम

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! जन्माष्टमीला शेअर बाजार सुरू राहणार; तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
4

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! जन्माष्टमीला शेअर बाजार सुरू राहणार; तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.