Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोड सेफ्टी ॲप विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स आणि बीव्‍हीजी फाऊंडेशनचा पुढाकार

महराष्ट्रातील रस्ते सुरक्षावर भर देण्यासाठी टाटा मोटर्स आणि बीव्‍हीजी फाऊंडेशन पुढाकार घेत एक नवीन रोड सेफ्टी ॲप बनवणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 23, 2025 | 06:47 PM
रोड सेफ्टी ॲप विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स आणि बीव्‍हीजी फाऊंडेशनचा पुढाकार

रोड सेफ्टी ॲप विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स आणि बीव्‍हीजी फाऊंडेशनचा पुढाकार

Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या ऑटो व मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स कंपनीने गूड समरिटन रोड सेफ्टी ॲप विकसित करण्‍यासठी आघाडीची ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था बीव्‍हीजी फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या उपक्रमाचा रस्‍ता सुरक्षा आणि आपत्‍कालीन प्रतिसादामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. सुरक्षित रस्‍ते आणि प्रबळ समुदायांप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत टाटा मोटर्स सुरक्षितता व नाविन्‍यतेमधील आपल्‍या कौशल्‍यांचा फायदा घेत प्‍लॅटफॉर्मच्‍या विकासाचे नेतृत्‍व करत आहे.

टाटा मोटर्स आणि बीव्हीजी फाऊंडेशनचा रोड सेफ्टी ॲपवरील हा पुढाकार महाराष्ट्रातील रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा ॲप रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती वाढवण्यास, अपघातांची संख्या कमी करण्यास आणि रस्त्यावरील सुरक्षितता वाढवण्यास मदत करू शकतो.

पारस डिफेन्सकडून महाराष्ट्रात ₹12,000 कोटींची गुंतवणूक; देशात पहिल्या ऑप्टीक्स् पार्कची निर्मिती

विद्यमान ॲम्‍बुलन्‍स डिस्‍पॅच सिस्‍टम्‍समध्‍ये विनासायास एकीकृत होण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या ॲपचा प्रतिसाद वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्‍याचा आणि रस्‍ता अपघातांमधील पीडितांना वेळेवर वैद्यकीय हस्‍तक्षेप मिळण्‍याची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे. सर्वोत्तम इंटरफेस असलेले हे ॲप वापरकर्त्‍यांना आपत्‍कालीन स्थितींमध्‍ये त्‍वरित कृती करत आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट देत गूड समरिटन्‍सप्रमाणे कार्य करण्‍यास सक्षम करेल.

हे ॲप सध्‍या महाराष्‍ट्रातील पालघर जिल्‍ह्यामध्‍ये पायलट तत्त्वावर वापरले जात आहे, तसेच पायलट टप्‍प्‍यावर यशाच्‍या आधारावर हळूहळू राज्‍यातील इतर प्रांतांमध्‍ये हा ॲप विस्‍तारित करण्‍याची योजना आहे.

Budget 2025 : किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला मिळणार का नवे वळण?

नॅशनल रोड सेफ्टी मंथच्‍या प्रसंगती मत व्‍यक्‍त करत टीएमपीव्‍ही व टीपीईएमचे चीफ स्‍ट्रॅटेजी ऑफिसर बालाजी राजन म्‍हणाले, “टाटा मोटर्समध्‍ये आमचा सुरक्षिततेवरील अविरत फोकस भारतातील रस्‍त्‍यांवर व्हेइकल्सच्‍या सुरक्षिततेसाबत सर्वांसाठी रस्‍ते सुरक्षित करण्‍यावर आहे. गूड समरिटन रोड सेफ्टी ॲप रस्‍ते सुरक्षित करण्‍यासाठी आणि व्‍यक्‍तींचे जीवन वाचवण्‍यसाठी तंत्रज्ञान व समुदायाचा फायदा घेण्‍यामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

बीव्‍हीजी फाऊंडेशनचे संचालक हनमंतराव गायकवाड म्‍हणाले, “आपत्‍कालीन वैद्यकीय सेवांमधील आमच्‍या अनुभवाने आम्‍हाला व्‍यक्‍तींचे जीवन वाचवण्‍यामध्‍ये प्रत्‍यक्षदर्शी बजावणारी महत्त्वाची भूमिका दाखवून दिली आहे. हे ॲप आणि प्रशिक्षण उपक्रमांचा समुदायांना कार्यक्षमपणे प्रतिसाद देण्‍यासाठी ज्ञान व टूल्‍ससह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.”

टाटा मोटर्स वेईकल सुरक्षिततेमध्‍ये अग्रस्‍थानी आहे आणि या सहयोगामधून सुरक्षितता संस्‍कृती निर्माण करण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जी त्‍यांच्‍या वेईकल्‍समध्‍ये समाविष्‍ट असून व्‍यक्‍ती आणि समुदायांना रस्‍ते सुरक्षित ठेवण्‍याला प्राधान्‍य देण्‍यास प्रेरित करते.

Web Title: Tata motors and bvg foundation will develop road safety app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • Road Safety
  • tata motors

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
1

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
2

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…
4

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.