आताच्या काळात सुरक्षित ड्रायव्हिंग खूप महत्वाचे बनत चालले आहे. म्हणूनच आज आपण अशा काही बेस्ट सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊयात. जे तुमच्या कारमध्ये असल्या पाहिजेत.
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स आहेत, ज्यांनी NCAP क्रॅश टेस्ट सहजपणे पार केली आहे. अशातच आता Nissan Magnite ने सुद्धा NCAP क्रॅश टेस्ट दिली. मात्र, याचा निकाल काय लागला? चला…
Toyota Glanza चे सर्व व्हेरिएंट आता अधिकच जास्त सुरक्षित झाले आहे. याचे कारण म्हणजे कंपनीने या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स समाविष्ट केले आहे.
टू-व्हीलर रायडर्ससाठी ही खूप महत्वाची बातमी असणार आहे. याचे कारण म्हणजे आज आपण अशा 2 अॅप्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक टू-व्हीलर चालकांच्या मोबाईलमध्ये असलेच पाहिजेत.
भारतात लाँच होण्यापूर्वीच अनेक कार्स त्यांची क्रॅश टेस्टिंग करत असतात. नुकतेच एका 7-सीटर एसयूव्हीची क्रॅश टेस्ट घेण्यात आली, ज्याचा निकाल धक्कादायक होता.
हल्लीच्या येणाऱ्या कार्समध्ये अनेक नवनवीन फीचर्स पाहायला मिळत आहे. Hill Hold Control हा त्यातीलच एक महत्वाचा फिचर जो तुमची डोंगराळ प्रदेशातील राइड अधिक सुरक्षित करतो.
वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांच्या मंगळसूत्राची चोरी सुरु होती. एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा या घडल्या आहेत. यामुळे पोलिसांना निवेदन दिले आहे.
महिलांनी बाहेर जाताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बाहेरील वातावरण महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतःच करावे.
होंडा कंपनी नवीन वाहनं लाँच करण्याव्यतिरिक्त अनेक अनोखे उपक्रम राबवत असतात. नुकतेच कंपनीने शालेय शिक्षकांसाठी रस्ता सुरक्षेवरील परिषदेचे आयोजन केले होते ज्याला 100 शासकीय शाळांचे मुख्याध्यापक हजार होते.
होंडा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमात्त कार्स लाँच करत असते. परंतु आता कंपनीने आपला नवीन डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्लॅटफॉर्म 'E-Gurukul' लाँच केला आहे.
तुम्ही कधी चालताना किंवा गाडीतून जाताना रस्त्यावर असणाऱ्या रेषांचे निरीक्षण केले आहे का? त्या पट्ट्या का असतील? या रेषा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या का असतात? कधी ते सरळ रेषेत असतात…
आशियाई महामार्गाचे सहापदरीचे काम कराड जवळ सुरू आहे. मात्र, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये प्रचंड त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून पर्यायी रस्ता म्हणून केलेला…
पुण्यातील चांदणी चौकातील पूल (Chandni Chowk) काही महिन्यांपूर्वीच पाडण्यात आला. हा पूल पाडला गेल्याने चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पण आता ही वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने…
शॅडोफॅक्सकडून भारतभरात राबवण्यात येणारी रस्ता सुरक्षा मोहीम त्यांचे डिलिव्हरी सहयोगी आनंदी असण्यासोबत ऑर्डर्स देताना सुरक्षित देखील असण्याची खात्री घेण्याप्रती त्यांच्या कटिबद्धतेचे विस्तारीकरण आहे. मागील दोन वर्षे व्हर्च्युअल मीट-अप्सच्या शृंखलेनंतर प्रत्यक्षात…