Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EMI 5 हजारांपेक्षाही कमी! Tata Motors ची सर्वात स्वस्त कार होईल तुमच्या मालकीची, जाणून घ्या फायनान्स प्लॅन

टाटा मोटर्सच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक किफायतशीर कार म्हणजे Tata Tiago. विशेष म्हणजे ही कार तुम्ही फक्त 4996 रुपयांच्या EMI वर घरी आणू शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 11, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा टिआगो ही लोकप्रिय कार्सपैकी एक
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या संपूर्ण फायनान्स प्लॅन
भारतीय ऑटो बाजारात Tata Motors शिवाय अपूर्णच! आजही एखादा कार खरेदीदार नवी कार खरेदी करण्यास जातो तेव्हा तो सर्वात पहिले प्राधान्य टाटाच्या कार्सना देत असतो. टाटा मोटर्सने विविध सेगमेंट आणि बजेट रेंजमध्ये उत्तम कार ऑफर केल्या आहेत. जर तुम्ही किफायतशीर कारच्या शोधात असाल तर मग टाटा टिआगो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.

टाटा टियागो ही हॅचबॅक कार म्हणून ऑफर केली जाते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर दरमहा तुम्हाला किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?

टाटा टियागोची किंमत किती?

टाटा मोटर्स 4.57 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत टियागोचा बेस व्हेरिएंट ऑफर करते. ही कार खरेदी केल्यास, याची ऑन-रोड किंमत अंदाजे 5.10 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये 4.57 लाखाची एक्स-शोरूम किंमत, तसेच RTO साठी अंदाजे 26000 रुपये आणि विम्यासाठी अंदाजे 27000 रुपये समाविष्ट आहेत.

2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सुमारे 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उरलेली जवळपास 3.10 लाख रुपयांची रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागेल. बँक जर 9 टक्के व्याजदराने सात वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा फक्त 4,996 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 3.10 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर दरमहा 4,996 रुपयांचा EMI भरावा लागेल. सात वर्षांच्या कालावधीत तुम्ही या कर्जावर सुमारे 1.09 लाख रुपये व्याज भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याजाचा विचार करता, ही कार तुम्हाला एकूण सुमारे 6.19 लाख रुपयांपर्यंत पडू शकते.

कोणासोबत असते स्पर्धा?

भारतीय बाजारपेठेत टाटा टियागो Wagon R, Hyundai Grandd Nios i10,Maruti Alto K10, Celerio, आणि S Presso सारख्या हॅचबॅकशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Tata tiago emi is just under 5000 rupess after 2 lakh rupees down payment know full finance plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

Car Interior In Low Budget: खिशाला कात्री न लावता जुनी कार दिसेल चकाचक; वापरा ‘या’ स्वस्त आणि मस्त टिप्स!
1

Car Interior In Low Budget: खिशाला कात्री न लावता जुनी कार दिसेल चकाचक; वापरा ‘या’ स्वस्त आणि मस्त टिप्स!

मिनी जॉन कूपर वर्क्स कन्व्हर्टिबल लाँच, काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
2

मिनी जॉन कूपर वर्क्स कन्व्हर्टिबल लाँच, काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये जाणून घ्या

BYD ATO 3 ची बाजारात धमाकेदार एन्ट्री! गाडीच्या नव्या रेंज आणि फीचर्सने सगळ्यांचं केले आकर्षित
3

BYD ATO 3 ची बाजारात धमाकेदार एन्ट्री! गाडीच्या नव्या रेंज आणि फीचर्सने सगळ्यांचं केले आकर्षित

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
4

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.