Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे ‘ही’ टॅक्सी 

१ जानेवारी २०२६ पासून केंद्र सरकार ‘भारत टॅक्सी ॲप’ (Bharat Taxi App) सुरू करणार आहे. विशेषत: सहकारी तत्त्वावर हा ॲप आधारित असून यामुळे टॅक्सी उद्योगात महत्वाचा बदल होऊ शकतो. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 31, 2025 | 05:35 PM
Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे 'ही' टॅक्सी 

Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे 'ही' टॅक्सी 

Follow Us
Close
Follow Us:
  • केंद्र सरकार नवी टॅक्सी सेवा लाँच करणार
  • १ जानेवारी २०२६ पासून ‘भारत टॅक्सी’ होणार सुरू
  • प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास मिळेल
 

Bharat Taxi App: भारतात ओला आणि उबेर यांनी गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण टॅक्सी बाजारावर पकड मजबूत केल्याचे दिसून येते. या दोन खासगी टॅक्सी कंपन्यांनी भाडेवाढ करून प्रवाशांना फटका दिला किंवा कधी चालकांना अधिक  कमिशनचा त्रास झाला होता. पण आता, हे चित्र बदलू शकते कारण, केंद्र सरकार नवी सेवा लाँच करणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून केंद्र सरकार ‘भारत टॅक्सी ॲप’ (Bharat Taxi App) सुरू करणार आहे. विशेषत: सहकारी तत्त्वावर हा ॲप आधारित असून यामुळे टॅक्सी उद्योगात महत्वाचा बदल होऊ शकतो.

‘भारत टॅक्सी’ म्हणजे काय?

‘भारत टॅक्सी’ खासगी कंपनीचे ॲप नसून सहकारी मॉडेल असेल जे चालकांच्या सहभागातून चालेल. या मॉडेलमध्ये चालक फक्त कामगार नसून भेट भागीदार असेल. याच गोष्टी ओला-उबेरपेक्षा वेगळं आणखी लोकाभिमुख ठरवतील.

हेही वाचा: Swiggy and Zomato Strike: नववर्षात ‘बंपर कमाई’! संपाच्या धास्तीने स्विगी आणि झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास ‘गिफ्ट’

प्रवाशांसाठी दिलासादायक बदल 

  • भाडे पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न
  • स्वस्त प्रवास देण्याचा पप्रयत्न
  • प्रवाशांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई होईल
  • कार, ऑटो आणि बाईक टॅक्सीसारखे विविध पर्याय उपलब्ध
रोजच्या प्रवासात सामान्य माणसाला दिलासा मिळावा, हाच मुख्य उद्देश असल्याच सरकारने सांगितले आहे.

टॅक्सी चालकांना होईल  मोठा फायदा

ओला-उबेरसोबत काम करताना अनेक चालक नाराज असून २५ ते ३० टक्के कमिशन कापल्यानंतर त्यांच्या  हातात फारसं काही उरत नसल्याची त्यांची तक्रार आहे. हेच सरकारने लक्षात घेऊन हा ॲप बनवला आहे.

  • झिरो किंवा अत्यल्प कमिशन ठेवणार
  • चालकांना ८० ते १०० टक्के हिस्सा मिळण्याची शक्यता
  • या मॉडेलमध्ये चालक स्वतःच भागीदार असतील
हेही वाचा: India Defence Strength: आत्मनिर्भर भारताला मिळाली चालना; संरक्षण मंत्रालयाचा ‘इतक्या’ कोटींचा करार

सध्या, भारत टॅक्सी दिल्ली-NCR मधून सुरू होणार असून, त्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ही सेवा पोहोचवली जाईल. सध्या, ओला-उबेरचं जरी नेटवर्क खूप मोठं असलं तरी फायदेशीर असलेले सरकारी ॲप प्रवाशांना पसंद पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार  ‘भारत टॅक्सी’ हा फक्त पर्याय नसून टॅक्सी उद्योगातील महत्वाचा आणि आर्थिक दिलासा देणारा नवा प्रयोग असेल. प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास मिळेल, तसेच चालकांना सन्मानाचं आणि भरपूर उत्पन्न देखील मिळेल.

Web Title: The bharat taxi app will be launched from january 1 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Ola
  • Ola Uber app
  • online booking
  • taxi

संबंधित बातम्या

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय
1

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.